काही इंग्रजी शब्दांचा वापर मुद्दामच केलाय कारण अनेकांना इंग्रजी शब्द अधिक जवळचे असल्याने शुद्ध मराठी शब्द "बाउन्सर" जाण्याचे "चान्सेस" आहेत .तरी क्षमस्व ...
ही घटना ७ मे २०१२ रोजी पुरंदर तालुक्यातील बहिरवाडी येथे घडली. आतकारवाडी येथे राहणारे बाजीराव आणि मारुती पांगसे या दोन सख्ख्या भावंडांचा खून झाल्याची फिर्याद अनिता बाजीराव पांगसे यांनी दिली होती ...
सुरुवातीला गावात येण्या - जाण्याच्या निमित्ताने एकमेकांशी ओळख झाली. दोन ते तीन वर्षापूर्वीच्या या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नाच्या आणाभाका झाल्या. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा त्याने जबाबदारी झटकली. ...
दौंड तालुक्यात खामगाव व केडगाव येथील गूळ उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली.त्यात ३ लाख ७२ हजार ५१ रुपये किमतीचा गूळ जप्त करण्यात आला. तसेच गुळ उत्पादकांना एफडीएच्या अधिका-यांनी तात्काळ गूळ उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले.परंतु,सर्व तृटींच ...
पुणे - विश्रांतवाडी पोलिसांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापणाऱ्या दोन भाईंना तलवारीसह ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. या भाईंना न्यायालयाने अशा वाढदिवसाची भेट ... ...