बँकेची २८ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीत ५ मार्चपर्यंत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. ...
बेडकीच्या पोटाप्रमाणे दरवर्षी फुगत चाललेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा डोलारा ज्यावर उभा केला जात आहे, त्या मिळकतकराच्या थकबाकीचा ‘बँड’ वाजत असल्याचे चित्र आहे. ...
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरिकांवर पुणे महानगरपालिकेकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. सुरुवातील रस्त्यावर थुंकणाऱ्यांकडून दंडासाेबतच रस्ता साफ करुन घेतला जात हाेता. नाेव्हेंबरपासून आजपर्यंत महापालिकेने तब्बल 23 लाख 39 हजार रुपयांचा दंड ...
पुणे शहराच्या वाढीव पाणीपुरवठ्याच्या बाबतीत महापालिका व जलसंपदा विभागात वाद सुरू आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. .. ...
ऋतूंची प्रत्यक्ष अनुभूती आणि त्या ऋतूंप्रमाणेच माणसाच्या मनात सुरु असलेली भावनांची आंदोलने यांचे नितांतसुंदर दर्शन पुणेकरांना घडले. निमित्त होते सिंधू नृत्य महोत्सवात सादर झालेल्या ‘वसंत-ग्रीष्म-वर्षा-शिशिर-वसंत’ या नृत्यप्रस्तुतीचे. ...