लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
... अन् मुलाला सुखरुप बाहेर काढताच वडिलांना अश्रू अनावर - Marathi News | Pune Fire Brigade officers rescue youth stuck in the lift | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... अन् मुलाला सुखरुप बाहेर काढताच वडिलांना अश्रू अनावर

पुण्यामध्ये शनिवारी (2 मार्च) अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला चेतन ओसवाल (39) हे विद्यूत पुरवठा खंडीत झाल्याने एका इमारतीत लिफ्टमध्ये अडकल्याची माहिती मिळाली. ...

शस्त्रे निर्माण करणाऱ्या देशांमुळेच अशांतता - Marathi News | Unrest caused by the countries that created weapons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शस्त्रे निर्माण करणाऱ्या देशांमुळेच अशांतता

धर्माच्या आधारावर देश टिकत नाही हे उदाहरण आपल्याला पाकिस्ताननेच दाखवून दिले आहे. ...

उन्माद वाढवणे देशहिताचे नाही!- कुमार सप्तर्षी - Marathi News | It is not patriotism to increase mania - Kumar Saptarshi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्माद वाढवणे देशहिताचे नाही!- कुमार सप्तर्षी

देश सर्वांचा आहे ही भावना जपायला हवी. आपण मुस्लीमद्वेष करणार, तिकडून हिंदूद्वेष होणार हे देशासाठी हिताचे नाही. ...

"बदली धोरणाविषयी सरकारशी चर्चा करणार" - Marathi News | "Talk about government with policy" | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बदली धोरणाविषयी सरकारशी चर्चा करणार"

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर सर्व संघटनांची संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल,’ असे आश्वासन माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिले. ...

राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी- आमदार राहुल कुल - Marathi News | NCP's agitation is stunting - MLA Rahul Kul | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी- आमदार राहुल कुल

पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या बदलीच्या विरोधातील राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरील स्टंट आहे. ...

राजकीय दबावापोटी केलेली बदली रद्द करा - Marathi News | Cancel the change made by political press | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय दबावापोटी केलेली बदली रद्द करा

यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांची बदली दौंडच्या लोकप्रतिनिधींच्या राजकीय दबावामुळे झाली आहे. ...

जुन्नर, आंबेगावसाठी पाणी सोडणार - Marathi News | Water for Junnar and Amegaon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर, आंबेगावसाठी पाणी सोडणार

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील धरणांमधून पिण्याच्या पाण्यासाठी ६.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. ...

पैशांसाठी मालकानेच केला चोरीचा बनाव - Marathi News | The owner made the stolen theft | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशांसाठी मालकानेच केला चोरीचा बनाव

गाडीच्या विम्याची १८ लाख रुपयांची रक्कम मिळावी, या हव्यासाने गाडीमालकांनी मोटार गाडी चोरी झाल्याचा बनाव केला. ...

भाजपाकडून अजब फंडा लाभार्थ्यांच्या घरावर झेंडा - Marathi News |  The flag from the BJP's Aab fund's beneficiary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपाकडून अजब फंडा लाभार्थ्यांच्या घरावर झेंडा

मागील साडेचार वर्षांत केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांच्या निवासस्थानी पक्षाचा ध्वज लावण्यास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. ...