लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पाडले बंद  - Marathi News | Bhama Askhed dam projected farmer break to the water supply pipelines work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीचे काम भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पाडले बंद 

प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास जलसमाधी घेण्याचा इशाराही यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे.  ...

भेदभाव न करता राजकीय पक्षांना मैदाने उपलब्ध करून द्यावीत - Marathi News | make available playground to the political parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भेदभाव न करता राजकीय पक्षांना मैदाने उपलब्ध करून द्यावीत

निवडणुकीच्या काळात स्थानिक प्रशासन व पोलिस मुद्दाम छोट्या व त्या-त्या काळात कमजोर असलेल्या पक्षांना सभेची परवानगी देण्यास टाळाटाळ करतात.  ...

भाजपा सरकार म्हणजे शेतकऱ्यांना कंगाल करणारी चोरांची टोळी : राजू शेट्टी   - Marathi News | BJP government is a gang of thieves who blank farmers: Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपा सरकार म्हणजे शेतकऱ्यांना कंगाल करणारी चोरांची टोळी : राजू शेट्टी  

आम्हाला तुमची भीक नकोय, आमच्या घामाचे हक्काचे पैसे हवे आहेत.. ...

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सिंधी बांधवांना अखेर मिळाले भारतीय नागरिकत्व - Marathi News | Sindhi who came to India from Pakistan finally got Indian citizenship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाकिस्तानातून भारतात आलेल्या सिंधी बांधवांना अखेर मिळाले भारतीय नागरिकत्व

फाळणी नंतर गेली अनेक वर्षे पाकिस्तानमध्ये हाल साेसणाऱ्या सिंधी बांधवांना अखेर भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. ...

स्वच्छ सर्वेक्षणात झालेल्या शहराच्या घसरगुंडीवरून विरोधकांचा हल्लाबोल - Marathi News | Clean survey attacks opponents from the downfall of the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छ सर्वेक्षणात झालेल्या शहराच्या घसरगुंडीवरून विरोधकांचा हल्लाबोल

शहरातील कचरा, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न कायम आहेत. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात दहाव्या क्रमांकावरून १४ व्या क्रमांकावर पालिकेची घसरगुंडी झाली. ...

श्वेतपत्रिकेशिवाय भाषा धोरणाला बळकटी कशी येणार? साहित्य महामंडळाचा सवाल  - Marathi News | How to strengthen language policy without white paper? The question of sahitya mahamandal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्वेतपत्रिकेशिवाय भाषा धोरणाला बळकटी कशी येणार? साहित्य महामंडळाचा सवाल 

भूतकाळ आणि वर्तमानाचा अभ्यास केल्याशिवाय भाषा, साहित्य, संस्कृतीचे भविष्य ठरवता येत नाही..... ...

अमेरिकेतील डिसिजन सायन्स इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदी एकनाथ खेडकर  - Marathi News | Eknath Khedkar as DSI vice president in USA | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेरिकेतील डिसिजन सायन्स इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्षपदी एकनाथ खेडकर 

डीएसआय ही संस्था अमेरिकेतील पाच प्रादेशिक विभागात तसेच मेक्सिको,एशिया पेसिफिक व भारतीय उपखंडात कार्यरत आहे. ...

पीएमपीकडून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना ‘बंपर’ भेट.. - Marathi News | 'Bumper' gift to women on the occasion of World Women Day from PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीकडून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना ‘बंपर’ भेट..

प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेला तेजस्विनी बस मधील महिलांना एक दिवस मोफत बस प्रवास करता येणार आहे.. ...

माजी सैनिकांच्या पत्नी आणि विधवांकडून पीएमपी घेणार ४० बस भाडेतत्त्वावर - Marathi News | PMP will take 40 bus on rent from former soldires wife.... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी सैनिकांच्या पत्नी आणि विधवांकडून पीएमपी घेणार ४० बस भाडेतत्त्वावर

महाराष्ट्रात दोन लाखांपेक्षा जास्त माजी सैनिक असून, यांपैकी ३० टक्के माजी सैनिकांच्या विधवा आहेत. ...