लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
इतिहास लेखनात उदो उदो नको; ‘चुका’ही मांडायला हव्यात - Marathi News | Do not blow up history; You should also say 'mistakes' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतिहास लेखनात उदो उदो नको; ‘चुका’ही मांडायला हव्यात

मूर्तिशास्त्र अभ्यासक आणि मंदिर स्थापत्य तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर यांना पुरातत्त्व क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘पुण्यभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद. ...

गायकवाड यांच्या प्रवेशानंतरही पुण्यात काँग्रेसच्या उमेदवाराचा ‘सस्पेंन्स’ कायम - Marathi News | Even after Gaikwad's admission, the candidacy of the Congress candidate in Pune has remained 'suspense' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गायकवाड यांच्या प्रवेशानंतरही पुण्यात काँग्रेसच्या उमेदवाराचा ‘सस्पेंन्स’ कायम

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात कॉँग्रेसकडून इच्छुक असलेले संभाजी ब्रिगेडच नेते प्रवीण गायकवाड शनिवारी कॉँग्रेसमध्ये डेरेदाखल झाले. मुंबईतील टिळक ... ...

आगीत एटीएमसहित पैशाचा झाला कोळसा - Marathi News | There was a fire in the fire, with the ATM being a coal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आगीत एटीएमसहित पैशाचा झाला कोळसा

एटीएम केंद्रात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोंढवा अग्निशमन दलाने त्वरित आग विझवली व जवळपासच्या दुकाने व घरे यांना आगीच्या धोक्यातून वाचविले ...

आईमाता मंदिरालगत गोदामांना भीषण आग - Marathi News | A huge fire in the godown godown in Imata | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईमाता मंदिरालगत गोदामांना भीषण आग

गंगाधाम रस्ता : जीवितहानी नाही, सोफा कारखाना व भंगार दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी ...

विधानसभेच्या समीकरणावर लोकसभेचे गणित - Marathi News | Loksabha Maths for Assembly Summary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेच्या समीकरणावर लोकसभेचे गणित

बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी कॉँग्रेसची मदत महत्त्वाची ठरणार आहे. विशेषत: इंदापूर, पुरंदर आणि भोर-वेल्हे-मुळशी या मतदारसंघात कॉँग्रेसची लक्षणीय ताकद आहे. ...

खोदाईमुळे रोज एक वाहिनी तुटतेय, भारनियमनाचा ‘शॉक’ - Marathi News | Every day a vessel is broken due to digging, the shock of the weightlifting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खोदाईमुळे रोज एक वाहिनी तुटतेय, भारनियमनाचा ‘शॉक’

शहर पिंपरी-चिंचवडमधील स्थिती : कंत्राटदारांच्या चुकीने वीज ग्राहक वेठीस, महावितरणला लाखो रुपयांचा तोटा ...

पुरातत्त्व विभागाकडून भुयाराची पाहणी - Marathi News | Survey of Bhurara from the Department of Archeology | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरातत्त्व विभागाकडून भुयाराची पाहणी

आठवड्याभरात अहवाल देणार : अभ्यासाअंती पोहोचणार निष्कर्षाप्रत ...

स्टंटबाजीतून दहशतीचे प्रकार - Marathi News | Horror type of stunts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टंटबाजीतून दहशतीचे प्रकार

कामशेत परिसर : दुचाकी गाड्यांमधून येताहेत फटाक्यासारखे आवाज ...

महिलेला पुढे करून तळेगावात व्यापाऱ्याची ब्लॅकमेलद्वारे लूट - Marathi News | The woman looted the woman in Talegaon by blackmail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेला पुढे करून तळेगावात व्यापाऱ्याची ब्लॅकमेलद्वारे लूट

अपहरण : निर्जनस्थळी नेऊन टोळक्याकडून मारहाण ...