२०१४ मध्ये मोदींना पंतप्रधान करा, असे आवाहन करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा गुडीपाडवा मेळावा आहे. राज ठाकरे यांनी मोदी-अमित शाह यांच्याविरुद्ध दंड थोपटले असल्याने त्यांच्या गुडीपाडवा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल नागपुरात सभा घेणार आहे. त्यानंतर ते पुण्याला रवाना होतील. ५ एप्रिल रोजी राहुल पुण्यातील भारती विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. त्यानंतर चंद्रपूर आणि वर्धा येथे दोन सभांना रा ...
वाय. टी. देशमुख यांच्या मातोश्रीचे दोन दिवसांपूर्वी निधन झाल्याने ते त्यांच्या मूळ गावी गव्हाण येथे गेले होते. पनवेल सोसायटी परिसरातील हे घर बंद असल्याने चोरट्यांनी घरातील सोने तसेच काही रक्कम घेऊन पोबारा केला ...