पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी देखील मोदी सत्तेत यावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे पाकिस्तानला प्रत्येक भाषणात दोष देणारे मोदी यांना पाककडून पाठिंबा मिळत असल्याचे पाहून राजकीय वातावरण तापले आहे. ...
प्रेरणा मदने यांच्या पतीवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये ३७६ चा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील फियार्दीच्या भावाने जबरदस्ती केल्याची तक्रार या महिलेले दिली आहे. हि तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाल्याने हि तक्रार आम्ही दाखल केली नाही .म्हणून त ...
महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाच्यावतीने मतदार जनजागृती कार्यक्रम सुरु असून चार्ली आणि लॉरेल अॅन्ड हार्डीच्या वेषातील कलाकार नागरिकांचे प्रबोधन करीत आहेत. ...
शिवसेनेबरोबर आमची युती झाली आहेच, ते लोकसभेच्या निवडणुकीत चांगले काम करत आहेत, विधानसभेला पक्ष घेईल तो निर्णय आम्ही मान्य करू असे भारतीय जनता पार्टीच्या कोथरूड विधानसभेच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी निर्धारपुर्वक सांगितले. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमात कला शिक्षण (संगीत, नृत्य, नाटक, पाककला) बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. ...