२५ गॅस सिलेंडर आणि तीन चाकी टेम्पो घेऊन पलायन केलेल्या दोघांना हडपसर पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. याबाबत अनिल खांदवे यांनी तक्रार दिली होती. या गुन्हयात आरोपी गोरख विलास सावंत (वय ३८) आणि सियाराम कशी चौहाण (वय २६) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून डासांच्या उच्छादामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. मुळा - मुठा नदीपात्रामध्ये माेठ्याप्रमाणावर जलपर्णी वाढल्याने डासांची माेठ्याप्रमाणावर उत्पत्ती हाेत आहे. ...
एप्रिल महिन्यात झालेल्या बांग्लादेशविरुद्धच्या क्रिकेट सामान्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुन घरी परतत असताना शैलेंद्रचे संपुर्ण क्रिकेट किट पुणे रेल्वे स्थानकावरील वेटींग रुममधून चोरीला गेले होते. ...
हरातील कात्रज येथील डी-मार्टच्या जवळ लागलेल्या आगीत तीन झोपड्या जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी घडली. या आगीत दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे तीनही झोपड्यांचे अवशेष उरले आहेत. ...
शहराचा इतिहास, निष्कर्ष आणि नाेंदी यांचा अभ्यास केल्यानंंतर हे भुयार बुजवता येऊ शकते असा अहवाल पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आला आहे. परंतु जेथे भुयार सापडले त्या ठिकाणीच काही अंतरावर भुयाराची प्रतिकृती बनविण्यास सांगण्यात आले आहे. ...
भय पक्षांतील वाद विकोपाला गेल्यानंतर देखील युती झाल्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. तर अनेकांच्या मते अंतर्गत सर्व्हेमुळेच युती निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. चर्चा काहीही असली तरी भाजप आणि शिवसेना एकोप्याने लोकसभा निवडण ...
मागील काही दिवसांत रात्रीच्या वेळी घराची खिडकी उघडून लोखंडी पाईपच्या साहाय्याने मोबाईल, लॅपटॉप, सोने व इतर किंमती ऐवजाची चोरीच्या घटना वाढल्या होत्या. ...