मानवाकडून अनेक प्राण्यांवर होणारे अन्याय आणि अत्याचार थांबवून प्राण्यांच्या हक्क-अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी भारतातील प्राणी प्रेमींनी एकत्र येऊन आज विराट प्राणी मुक्ती मोर्चा काढला होता. ...
नोकरीच्या शोधात पुण्यात आलेल्या नेपाळी तरुणाच्या मृत्युप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तिघांना अटक केली. वडिलांच्या निधनाने मानसिक धक्का बसलेल्या या विक्षिप्त तरुणाचा तिघांनी केलेल्या मारहाणीत उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. ...
कोजागिरी पोर्णिमेच्या रात्री जन्मलेल्या कात्रज प्राणी संग्रहालयातील पौर्णिमा , गुरु , सार्थक व आकाश या वाघाच्या बछड्यांना आज (रविवार) सकाळी ११ वाजता पर्यटकांना पाहण्यासाठी खंदकात सोडण्यात आले. ...
सुपर पॉवर अंगात आल्यास आपल्याला हवे करता येते. अनेकांना धडा शिकवता येतो. इतरांच्या मदतीला धावून जाता येते. सर्वसामान्य व्यक्तीला जे सहजासहजी शक्य होत नाही ते सुपर पावरच्या व्यक्तींना साध्य होते. ही भावना तरुणाईमध्ये सर्वाधिक प्रबळ असून चित्रपट यशस्व ...
औंधमधील उच्चभू्र सोसायटीमध्ये राहणाऱ्या बँक ऑफ इंडियाचे माजी कार्यकारी संचालक असलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या खुनाचा गुन्हा उलगड्यात चतु:श्रृंगी पोलिसांना यश आले आहे. ...
गेले पावणेदोन महिना सुरू असणारी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी होणार असून, प्रचाराची सांगता शनिवारी सायंकाळी सहाला झाली. ...
हिंदी महासागरात विषववृत्ताजवळ निर्माण झालेली दोन चक्रीवादळे, निरभ्र आकाश, दुष्काळी स्थिती आणि हवेचे चलनवलन अशा विविध कारणामुळे गेले काही दिवस कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे़. ...