पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीचे काम कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामात होणार असून शिरूर व मावळ मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात केली जाणार आहे. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (9 मे) दोन तास बंद राहणार आहे. एक्स्प्रेस वेवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळ बंद राहणार आहे. ...
दुचाकीवरून निघालेल्या तरुणावर तिघांनी गोळीबार केला. यामध्ये गोळी लागल्याने तरुण जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड - कात्रज बाह्यवळण महामार्गावर चांदणी चौकाजवळ घडली. ...
पानशेतपासून दहा किलोमीटर अंतरावरील कोशीमघर ( ता. वेल्हा ) मित्रांसोबत लग्नासाठी आलेल्या तरूणाचा गावाशेजारील पानशेत धरणाच्या खोल पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ...
शिरूर येथील नगर पुणे रस्त्यावर प्रतीक्षा चव्हाण या तरुणीचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. मात्र तिच्यासोबत त्यावेळी तिचा भाऊ होता. त्यामुळे भावासमोर बहिणीचा मृत्यू झाल्याने उपस्थितांच्या हृदयात कालवाकालव झाली. ...