लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे महापालिकेकडून पाणी मीटर उत्पादक कंपनीला " डच्चू " देण्याचा विचार? - Marathi News | pune corporation will remove thinking about "water" meeter manufacturer company? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेकडून पाणी मीटर उत्पादक कंपनीला " डच्चू " देण्याचा विचार?

महापालिकेच्या महत्वाकांक्षी २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी बसविण्यात येणारे पाणी मीटरची उत्पादक कंपनी बदलण्याचा विचार सुरु झाला आहे. ...

संग्रहालय दिनीच मानवशास्त्र संग्रहालयास कुलूप : सगळे सुटटीवर - Marathi News | World Museum Day : Anthropology department of pune university will close on tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संग्रहालय दिनीच मानवशास्त्र संग्रहालयास कुलूप : सगळे सुटटीवर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानवशास्त्र विभागतील आदिवासी जमातींच्या दुर्मिळ व प्राचीन वस्तूंचे प्रसिध्द इरावती कर्वे संग्रहालय जागतिक संग्रहालय दिनीच कुलूपबंद राहणार असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...

चिंताजनक! पुणे विभागात 8 ते 10 वेळा ट्रेनच्या अपघातांचा प्रयत्न - Marathi News | Anti social elements trying to derail trains says Central Railways Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंताजनक! पुणे विभागात 8 ते 10 वेळा ट्रेनच्या अपघातांचा प्रयत्न

रेल्वे रुळांवर लोखंडी वस्तू ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न ...

जागतिक संग्रहालय दिन : ही आहेत पुण्यातील प्रसिद्ध बारा वस्तू संग्रहालये ! - Marathi News | World Museum Day: These are twelve famous museums in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक संग्रहालय दिन : ही आहेत पुण्यातील प्रसिद्ध बारा वस्तू संग्रहालये !

आज जागतिक संग्रहालय दिवस. तेव्हा शनिवार, मुलांची सुट्टी आणि संग्रहालय असा तिहेरी क्षण न चुकवता शहरातील संग्रहालयाला नक्की भेट द्या. पण ते संग्रहालय कोणते हवे यासाठी आम्ही देत आहोत तब्बल बारा पर्याय. ...

जागतिक संग्रहालय दिन : अग्निशमन संग्रहालयात लवकरच " लाईव्ह मॉडेल शो " - Marathi News | World Museum Day: "Live Model Show" soon in the Fire Museum | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जागतिक संग्रहालय दिन : अग्निशमन संग्रहालयात लवकरच " लाईव्ह मॉडेल शो "

अग्निशमन दलाची कार्यपद्धती, जुनी व नवी उपकरणे, आपत्तीकाळात वापरले जाणारे तंत्रज्ञान इत्यादींविषयी जनजागृती निर्माण करणे हाही एक उद्देश आहे. ...

‘व्हिसल ब्लोअर’ मतेंच्या बदलीचा प्रयत्न निष्फळ : पुणे विद्यापीठ प्रशासनाला चपराक - Marathi News | Failure of 'Whisal Blower' transfer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘व्हिसल ब्लोअर’ मतेंच्या बदलीचा प्रयत्न निष्फळ : पुणे विद्यापीठ प्रशासनाला चपराक

‘व्हिसल ब्लोअर’ म्हणून कौतुक केलेल्या लिपिकांची प्रशासनाने आचारसंहिता सुरू असताना तडकाफडकी अहमदनगरला बदली केली होती ...

बहुप्रतिक्षित भामा आसखेडचे काम अखेर पोलीस बंदोबस्तात सुरु - Marathi News | The much-awaited Bhima Ashkhade pipeline work was finally started with police protection | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहुप्रतिक्षित भामा आसखेडचे काम अखेर पोलीस बंदोबस्तात सुरु

भामा आसखेड धरणामधून पाणी आणण्याच्या कामाला अखेर तगड्या पोलीस बंदोबस्तामध्ये शुक्रवारी सुरुवात केली... ...

कोंढवा - सासवड बायपासवर ट्रकच्या धडकेत दोन ठार - Marathi News | Two person death in truck accident on kondhva- saswad bypass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा - सासवड बायपासवर ट्रकच्या धडकेत दोन ठार

कोंढवा- सासवड बायपासवर पिसोळी येथे झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार ठार झाले आहेत. ...

उद्योगनगरीतील भाईगिरीचा प्रवास फेसबुक, यू-ट्यूब व्हाया ‘टिकटॉक’ - Marathi News | crimes travelling from Facebook, you tube via 'Tik tok' at pimpri chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योगनगरीतील भाईगिरीचा प्रवास फेसबुक, यू-ट्यूब व्हाया ‘टिकटॉक’

टिकटॉक मधून धारदार शस्र हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचाच प्रयत्न केला गेला .. आणि मग पोलिसांनी यांना खाक्या वर्दीचा '' करंट '' दिला ...