सोमवारी कोरोनाची लागण झालेल्या दाम्पत्याशी संबंधित आणखी दोन आणि इतर एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. या दांपत्यासाेबत 40 अन्य पर्यटक दुबईला एका फिरण्यास गेले हाेते. या 40 लाेकांची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून हे नाग ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यात प्रवेश केलेल्या कोरोना व्हायरसची दहशत घेतली असल्याचे दिसत आहेत. एरवी कोणाचीही मुलाहिजा बाळगता थेट आपल्या 'विशेष शैलीत' समाचार घेणारे पवार कोरोनाच्या बाबतीत मात्र खास जागरूकता बाळगताना दिसत आहेत. ...