लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Coronavirus : हातांची स्वच्छता ठेवा खास, कोरोना आता बास - Marathi News | Coronavirus : Keep your hands clean, keep away from a Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : हातांची स्वच्छता ठेवा खास, कोरोना आता बास

योग्य काळजी घेतल्यास आजार राहील दूर ...

कोरोनाचे संकट टळावे म्हणून जेजुरी गडावर भक्तांचे कुलदैवताला साकडे  - Marathi News | Devotees pray at the Jejuri fort to prevent the coronation crisis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाचे संकट टळावे म्हणून जेजुरी गडावर भक्तांचे कुलदैवताला साकडे 

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३१वर पोहचली असून पुण्यात त्याचे १६ रुग्ण आढळून आले आहे. ...

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे : अतिवेगाला आवर घातल्याने घटले अपघात - Marathi News | Pune-Mumbai Express-Way: Accident Decrease due to restriction on overSpeeding | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे : अतिवेगाला आवर घातल्याने घटले अपघात

तीन वर्षांत अपघातांची संख्या कमी झाली आहे. २०१७ मध्ये ३६० असणारी संख्या ३०६ पर्यंत खाली आली आहे. तर अमृतांजन पूल खंडाळा ते बोरजदरम्यान अपघातांची संख्या निम्म्याने घटली आहे. ...

Coronavirus : घाबरू नका, आम्ही ठणठणीत आहोत! कोरोनाग्रस्त रुग्णांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली भावना  - Marathi News | Coronavirus: Don't panic, we're cool! The corona patients expressed their feelings towards 'Lokmat' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus : घाबरू नका, आम्ही ठणठणीत आहोत! कोरोनाग्रस्त रुग्णांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली भावना 

टेन्शन घ्यायचे नाही, पथ्य पाळायचे आणि सकारात्मक विचार करायचा, ही त्रिसूत्री या अडचणीतून बाहेर पडण्याचे बळ देत आहे ...

माेदींच्या नावे फर्ग्युसनला सुट्टी देण्याचे खाेटे ट्विट - Marathi News | fake tweet in the name of modi about to shut Ferguson college rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माेदींच्या नावे फर्ग्युसनला सुट्टी देण्याचे खाेटे ट्विट

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नावे फेक ट्विट व्हायरल हाेत असून त्यात फर्ग्युसन महाविद्यालयाला सुट्टी देण्याची विनंती करण्यात आली आहे. ...

काेराेनाचा सामना करण्यासाठी आता वेबसाईट ; काेराेनाची लक्षणे आढळल्यास देता येणार माहिती - Marathi News | Website to tackle corona ; people can fill the information about symptoms of corona rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेराेनाचा सामना करण्यासाठी आता वेबसाईट ; काेराेनाची लक्षणे आढळल्यास देता येणार माहिती

काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी वेबसाईट कार्यान्वित करण्यात आली असून परदेशातून आलेले नागरिक आपल्या तब्येतीची माहिती या वेबसाईटवर प्रशासनाला देऊ शकतात. ...

coronavirus : पुण्यात आणखी एकाला काेराेनाची लागण ; संख्या 16 वर - Marathi News | coronavirus: Another one corona infected at Pune ; now count is 16 rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : पुण्यात आणखी एकाला काेराेनाची लागण ; संख्या 16 वर

पुण्यातील काेराेनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी आणखी एका व्यक्तीला काेराेना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

coronavirus : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही भागात जमावबंदीची शक्यता - Marathi News | coronavirus: enforcement of 144 in some parts of pune city rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :coronavirus : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही भागात जमावबंदीची शक्यता

काेराेनाचा प्रभाव पुण्यात वाढत असल्याने पुण्यातील काही भागात जमाव बंदी लागू करण्याचा विचार प्रशासन करत आहे. ...

एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन 16 वर्षाच्या मुलाला मारहाण; चेहऱ्यावर केले मूत्र विसर्जन - Marathi News | 16-year-old boy beaten for looking at each other; Urine excretion performed on the face rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरुन 16 वर्षाच्या मुलाला मारहाण; चेहऱ्यावर केले मूत्र विसर्जन

शिवजयंती दिनी एकमेकाकडे पाहण्याच्या वादातून एका 16 वर्षीय मुलाला जबर मारहाण करुन त्याच्या चेहऱ्यावर मुत्र विसर्जन केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. ...