पोलीस नाईक संदीप सुरेश देवकर हे त्यांच्याबरोबर २ होमगार्ड यांना घेऊन थेऊर गाव येथे रात्री गस्त घालत होते. पहाटे पावणेचार वाजण्याच्या सुमारास त्यांना वाघोलीकडून थेऊरकडे चार जण एकाच मोटारसायकलवरुन जाताना दिसले ...
पुण्यात जनादेश यात्रेवेळी लावण्यात आलेल्या बेकायदा फ्लेक्सप्रकरणी काेणावर कारवाई करायची याबाबत पालिकेला माेफत कायदेशीर सल्ला देऊ पालिकेने कारवाई करावी असे आवाहन अॅड असीम सराेदे यांनी केले आहे. ...
चक्कर आल्याने रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या प्रवाशाच्या अंगावरुन रेल्वे गेल्यानंतरही प्रवाशाचे प्राण वाचले आहे. रेल्वे पाेलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे प्रवाशाला जीवनदान मिळाले. ...
पुण्यातील काँग्रेस भवनमधून काढणे बाकी होते. अखेर फोटो व्हायरल होऊ नये म्हणून त्वरित फोटो झाकण्यात आला. सुरुवातीला फोटोवर फुली मारून तो झाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तरीही उद्देश सफल न झाल्याने अखेर फोटो तात्पुरता कागद लावण्यात आला. ...
इंदापूरमध्ये २०१४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढत असलेले हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. ...