जप आणि शिवसेनेच्या पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात पुण्यातील चार मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे मनसेचे प्रचाररूपी इंजिन आगामी काही दिवस पुण्यात धडाडताना दिसेल. ...
कुलकर्णी यांचा पत्ता कापला अशी चर्चा पुण्यात सुरू झाली होती. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी तोडगा काढला असून कुलकर्णी यांची नाराजी दूर केल्याचे समजते. ...
शिवसेनेच्या दृष्टीने वरळी मतदार संघ शिवसेनेचा सर्वात सुरक्षीत मतदार संघ समजला जातो. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच पराभव मिळू नये म्हणून आदित्य यांच्या बाबतीत काळजी घेण्यात येत आहे. ...