पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीचे काम कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामात होणार असून शिरूर व मावळ मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात केली जाणार आहे. ...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज (9 मे) दोन तास बंद राहणार आहे. एक्स्प्रेस वेवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार असल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही वेळ बंद राहणार आहे. ...
दुचाकीवरून निघालेल्या तरुणावर तिघांनी गोळीबार केला. यामध्ये गोळी लागल्याने तरुण जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास देहूरोड - कात्रज बाह्यवळण महामार्गावर चांदणी चौकाजवळ घडली. ...