पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने अवजड जॉब घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्यामध्येच फिरल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ...
बसवर पडलेल्या झाङाने एका पीएमपीएमएल कर्मचाऱ्याचा अंतही झाला. पण त्याच रात्री एका तरुणाला प्रयत्नांची शर्थ करून जवानांनी वाचवले. अंगावर काटा उभा रहावा अशी ही घटना आहे. ...
बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाने रद्द झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रचारसभा सोमवारी अर्थात १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यापूर्वी आज म्हणजे गुरुवारी ठाकरे यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. विधानसभा निवडणूकीच्या ...
भाजपकडून अवास्तव आश्वासने देण्यावर अंकुश ठेवण्यात येत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतकरी कर्जमाफीसंदर्भातही सरकारने हीच भूमिका घेतली आहे. मात्र विरोधकांच्या आश्वासनांमुळे मतदारांवर परिणाम झाल्यास, हे भाजपला परवडणारे ठरणार हे नक्की. ...