लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

VIDEO: 'ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले' पुस्तक प्रकाशन; बालगंधर्वला पोलिसांचा मोठा बंदोबस्त - Marathi News | 'Brahminists bombed, Muslims hanged' book publication in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :VIDEO: 'ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुस्लीम लटकले' पुस्तक प्रकाशन; बालगंधर्वला पोलिसांचा मोठा बंदोबस्त

या पुस्तकाला अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने विरोध दर्शवला आहे.  ...

पश्चिम महाराष्ट्रातील महापुरग्रस्त ३.१५ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत - Marathi News | Power supply of 2.5 lakh consumers affected by floods in western Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पश्चिम महाराष्ट्रातील महापुरग्रस्त ३.१५ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत

महावितरणचे अभियंते व कर्मचाºयांनी पूरस्थितीतही अविश्रांत परिश्रम घेऊन वीजग्राहकांना दिलासा दिला आहे.   ...

आयारामांची गोची; महापुरामुळे पक्षांतरावर लागला 'ब्रेक' - Marathi News | due to flood in Sangli and Kolhapur leaders postponed the transposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयारामांची गोची; महापुरामुळे पक्षांतरावर लागला 'ब्रेक'

राष्ट्रवादी नेते बार्शीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते. तर भाजपच्या महाजनादेश यात्रेत सोलापुरातील काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु, महापूर आणि त्यात महाजनादेश यात्रा र ...

आंबेगाव तालुक्यात मावस भाऊ आणि बहिणीची विहिरीत उडी मारून आत्महत्या  - Marathi News | brother and sister jump into a well in Ambegaon taluka and commit suicide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यात मावस भाऊ आणि बहिणीची विहिरीत उडी मारून आत्महत्या 

दोघे बहीण भाऊ शेजारी शेजारी राहत होते... ...

जुना बाजारामध्ये खुलेआम सत्तुरची विक्री ; पाेलिसांनी केली कारवाई - Marathi News | sale of sharp weapons at juna bazar ; police sized it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुना बाजारामध्ये खुलेआम सत्तुरची विक्री ; पाेलिसांनी केली कारवाई

जुन्या बाजारात खुलेआम सत्तुरची विक्री करणाऱ्यांना पाेलिसांनी छापा टाकत अटक केली. ...

केअर टेकरने लंपास केले साेने ; पाेलिसांनी काही तासांमध्ये केली आराेपीला अटक - Marathi News | care taker gold ; police arrested accused in few hrs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केअर टेकरने लंपास केले साेने ; पाेलिसांनी काही तासांमध्ये केली आराेपीला अटक

केअर टेकरने ज्येष्ठ नागरिकांच्या घरातून लंपास केलेले साेने पाेलिसांनी काही तासांमध्ये जप्त करुन त्यांना परत केले. ...

विधानसभा निवडणुकीऐवजी ईव्हीएमविरोधच 'मनसे'च्या रडारवर ! - Marathi News | EVM on MNS radar instead of assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीऐवजी ईव्हीएमविरोधच 'मनसे'च्या रडारवर !

राज ठाकरे यांनी परवा घेतलेल्या कार्यक्रमात देखील आपली भूमिका स्पष्ट केले. तसेच मनसे कार्यकर्त्यांना ईव्हीएमविरोधी चळवळ उभी करण्याच्या सूचना केल्या. राज यांच्या या लढ्याला विरोधी पक्षांचा देखील पाठिंबा मिळत आहे. ...

उरुळीकांचन येथे दोन सराईत गुन्हेगारांकडून एक पिस्तुल, जिवंत काडतूस, तलवार जप्त - Marathi News | One pistol, live cartridge, sword seized by criminals in two in Urulikanchan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उरुळीकांचन येथे दोन सराईत गुन्हेगारांकडून एक पिस्तुल, जिवंत काडतूस, तलवार जप्त

गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने दोन सराईत गुन्हेगारांकडून एक पिस्तुल, जिवंत काडतूस, तलवार जप्त केली आहे. ...

डीएसके यांच्या भावाला मुंबई विमानतळावरुन अटक - Marathi News | DSK's brother arrested at Mumbai airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसके यांच्या भावाला मुंबई विमानतळावरुन अटक

अमेरिकेला पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले डीएसके यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना पाेलिसांनी अटक केली आहे. ...