दुःखाच्या भरात उचलेले पाऊल महिलेले थेट तिला कारागृहात घेऊन गेले. पुण्यापासून सोलापूरपर्यंत पोचलेली ही हृदयस्पर्शी घटना आवर्जून वाचा ...
पुण्यात पहिल्यांदाच थ्रीडी झेब्रा क्राॅसिंगचा प्रयाेग राबविण्यात येणार असून त्या माध्यमातून पादचाऱ्यांना सुरक्षितरित्या रस्ता ओलंडता येणार आहे. ...
पुण्याचे पहिले महापाैर यांना अभिवादन करण्यासाठी पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक या अनुपस्थित राहिल्या. ...
पुणे महापालिकेत आगामी महापौर निवडणुकीत भाजपाने मुरलीधर मोहोळ तर उपमहापौरपदासाठी सरस्वती शेंडगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...
पुणे महापालिकेच्या आगामी महापौरपदाच्या उमेदवारीकरिता भाजपाने मुरलीधर मोहोळ यांचे नाव निश्चित केले आहे. ...
राज्यात होऊ घातलेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाशिवआघाडीवर शेट्टी यांनी प्रारंभी नाराजी व्यक्त केली होती. ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक ...
‘तबला’ हाच माझा धर्म आणि जात आहे. कलाकार असे मानतो की वाद्यात प्राण येतात. याकरिता आम्ही त्याची पूजा करतो. पूर्वीचे कलाकार म्हणायचे, ‘देखते है साज क्या बोलता है?’. वाद्याचा सराव करूनही बघा वाद्याची इच्छा असेल तर तो बोलणार. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाच कोटींची वाढ ...
जो तो ऐतिहासिक पुस्तके, चित्रपट , मालिका, नाटके, व्याख्याने यांमधून शिवरायांच्या गडकिल्ल्यांची यशोगाथा, महत्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. ...