शहरातील अवैध धंद्यांच्या ठिकाणांची यादी पाेलिसांनी त्यांच्या वेबासाईटवर टाकली असून या ठिकाणी अवैध धंदे सुरु असल्यास पाेलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...
पिंपरी- चिंचवड आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अनेक ठिकाणी त्याने सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले. भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सोनसाखळीच्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला जनादेश खरं तर भाजप आणि शिवसेनेला होता. भाजप- शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. एका अर्थाने रक्त हिंदुत्व कॉमन आहे. त्यामुळे युतीबाबत आशावाद नक्की आहे, असे वक्तव्यभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ...