कामावरून रात्री साडेनऊ वाजता साकोरी-पानसरे रस्त्यावरून दुचाकीवरून घरी जात असताना शेजारी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पानसरे यावर हल्ला केला. ...
१७ वर्षाचा मुलगा बारावीत शिकत आहे. त्याने डेटिंग साईटवर नाव नोंदणी केली होती. याबाबत त्याच्या आईवडिलांना याची कल्पना नव्हती़. नाव नोंदणी केल्यानंतर करिमा बिबी नावाच्या एका तरुणीने त्याच्याशी संपर्क साधला. ...
देशभरातील युवक आज रस्त्यावर उतरून फॅसिझमवर प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे. हा विरोधकांचा ड्रामा नसून युवकच स्वत:हून पुढे आले आहेत. यामाध्यमातून युवकांनी देशातील भितीच्या वातावरणाला प्रत्युत्तर दिले आहे ...
पोलिसांनी आणखी खोलात जात चौकशी केल्यावर तो एका खुनाच्या गुन्ह्यात बिहारमधून फरार असल्याचे समोर आले़. काही वेळाने त्याचे बिंग फुटले आणि आपण खरी ओळख सांगत, आपण फसविण्यासाठी रॉ चा अतिरिक्त पोलीस अधीक्षक असल्याचे सांगितले़. ...