पत्रे, बॅरिकेटस् लावून सील केलेला विशिष्ट भाग पुढे 'कंटन्मेंट झोन' चे नियम व सूचनांचे पालन करतो की नाही याची शहानिशा अथवा त्यावर कुठेही नियंत्रण ठेवणारी यंत्रणाही सध्या कार्यरत नाही. ...
कोरोनाच्या जास्तीत जास्त तपासण्या करून त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी , कोरोनाबाधितांना इतरांपासून विलग करून त्यांच्यावर लागलीच उपचारासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ...
पुणे विभागात रविवारी ९७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यामध्ये पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७६७, सातारा जिल्ह्यात ५३, सोलापूर जिल्ह्यात १०१, सांगली जिल्ह्यात १३ तर कोल्हापूर जिल्ह्यात ३७ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे. ...
नुकताच साखरपुडा झाला होता. पण रुग्णांची सेवा हे नैतिक कर्तव्य असल्याचे त्यांना माहीत होते. कोविड चमूत त्या मागील तीन महिन्यांपासून दिवसरात्र सेवा करीत आहेत. ...
या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपासासाठी तो पौड पोलिसांकडे वर्ग केला आहे़ गणेश रामराव केंजळे, वैभव साबळे, सागर शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत़ ...
मोहोळ यांनी पदाधिकारी व अधिकारयांसोबत नाला सफाई आणि पावसाळा पूर्व कामांचीदेखील पाहणी केली होती. या कालावधीत त्यांनी दोन वेळा कोरोना तपासणी केली होती. ...