लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोस्ट अ‍ॅण्ड टेलिकॉम : कर्मचारी भरती, बांधकाम खर्चात अनियमितता - Marathi News | Post and Telecom : Recruitment of staff, irregularities in construction costs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोस्ट अ‍ॅण्ड टेलिकॉम : कर्मचारी भरती, बांधकाम खर्चात अनियमितता

सांस्कृतिक संकुलाच्या बांधकाम खचार्ची मिळेना बिले खर्चाची ...

पंधरा दिवसांवर आले होते लग्न मात्र नियतीने हिरावले सारे...  - Marathi News | Groom died in accident before 15 days of marriage nss | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंधरा दिवसांवर आले होते लग्न मात्र नियतीने हिरावले सारे... 

माणूस अनेकदा स्वप्न बघत असतो पण काळाच्या मनात मात्र वेगळेच काही असते. अशीच अत्यंत हृदयद्रावक घटना पुण्यात घडली आहे. अवघ्या पंधरा दिवसांवर लग्न आलेल्या युवकाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  ...

पुणे जिल्ह्यात एकही काेराेनाचा रुग्ण नाही ; अफवांवर विश्वास ठेवून नका : जिल्हाधिकारी - Marathi News | There is no corona patient in Pune district; Do not believe the rumors: Collector rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात एकही काेराेनाचा रुग्ण नाही ; अफवांवर विश्वास ठेवून नका : जिल्हाधिकारी

पुण्यात काेराेनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ...

जेव्हा गाडीसह तरुणी घालते चक्क मंदिरातील नंदीसमोर लोटांगण  - Marathi News | Young women two wheeler accident in temple at ravet | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जेव्हा गाडीसह तरुणी घालते चक्क मंदिरातील नंदीसमोर लोटांगण 

वाकड परिसरातील महादेव नगर येथील मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मध्ये अपघात कैद ...

४०० रुपयांचा ड्रेस पडला एक लाखाला; ओटीपी शेअर न करताही ऑनलाइन फसवणूक - Marathi News | 400 rupees dress fall for 1 lakh ; online fraud even without sharing OTP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४०० रुपयांचा ड्रेस पडला एक लाखाला; ओटीपी शेअर न करताही ऑनलाइन फसवणूक

ड्रेस पसंत न पडल्याने त्यांनी ड्रेस रिटर्न करण्याची रिक्वेस्ट पाठविली होती. ...

प्राईड ऑफ बीएमसीसी पुरस्कार सुलज्जा माेटवानी आणि अरुणा कटारा यांना जाहीर - Marathi News | Pride of BMCC awards announced to Sulja Matwani and Aruna Katara rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्राईड ऑफ बीएमसीसी पुरस्कार सुलज्जा माेटवानी आणि अरुणा कटारा यांना जाहीर

प्राईड ऑफ बीएमसीसी पुरस्कारांची घाेषणा झाली असून येत्या रविवारी हा पुरस्कार प्रदान साेहळा पार पडणार आहे. ...

दुकान खाली करण्यास मुदतवाढ मिळवून देण्यासाठी लाच घेताना महिला हवालदार जाळ्यात - Marathi News | Action on Women police for accepted bribes in sangvi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुकान खाली करण्यास मुदतवाढ मिळवून देण्यासाठी लाच घेताना महिला हवालदार जाळ्यात

तक्रारदार यांचे पिंपळे गुरव येथील ६० फुटी डीपी रोडवर भाडेतत्वावर दुकान ...

पुण्यातील नायडू रुग्णालयात भीतीच्या सावटाखाली ‘कोरोना’ संशयितांची सेवा - Marathi News | Service of 'Corona' suspects in the shadow of fear in the pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नायडू रुग्णालयात भीतीच्या सावटाखाली ‘कोरोना’ संशयितांची सेवा

काम करताना मोठी जोखीम, पण जबाबदारी महत्त्वाची.. ...

राज्यात कोरोना बाधित देशातून ४०० वर प्रवासी - Marathi News | Up to 400 travelers from Corona affected country in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात कोरोना बाधित देशातून ४०० वर प्रवासी

बाधित भागातून आलेल्या एकुण प्रवाशांपैकी सर्वाधिक २४५ प्रवासी पुण्यातील ...