लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
येळकोट येळकोट जय मल्हार! खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर भाविकांची गर्दी - Marathi News | Yelkot Yelkot Jay Malhar! Crowd of devotees visit Khandoba at Jejuri fort | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :येळकोट येळकोट जय मल्हार! खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर भाविकांची गर्दी

मंदिर उघडल्याने कुलधर्म कुलाचारासाठी खंडोबा गडावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.   ...

न्यायालयीन बंदी झुगारून पुन्हा बैलगाडा शर्यतीचा थरार ; खेड तालुक्यात ५ जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | The bull cart race thrilled once again after the court ban; Crime filed against 5 persons in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयीन बंदी झुगारून पुन्हा बैलगाडा शर्यतीचा थरार ; खेड तालुक्यात ५ जणांवर गुन्हा दाखल 

बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी ...

४० वर्षांच्या संघर्षाला अखेर यश; केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ललित कला अकादमी केंद्र मंजूर - Marathi News | The 40-year struggle of artists finally succeeds; Central Government sanctioned Academy of Lalit Arts to Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :४० वर्षांच्या संघर्षाला अखेर यश; केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला ललित कला अकादमी केंद्र मंजूर

देशातील विविध राज्यांमध्ये ललित कला अकादमीची केंद्रे आहेत. मात्र महाराष्ट्र यापासून अद्यापही उपेक्षितच होता... ...

'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या नावाचा गैरवापर करुन दीड कोटी रुपयांची फसवणूक; एकाला अटक - Marathi News | Fraud by using the name of 'Art of Living'; One arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या नावाचा गैरवापर करुन दीड कोटी रुपयांची फसवणूक; एकाला अटक

जमिनीत गुंतवणुक करण्याचे दाखवत होता आमिष ...

Corona Virus News : पुणे शहरातील कोरोना चाचण्या घटल्या; सोमवारी दोनशे नवे रुग्ण  - Marathi News | Corona Virus News : Corona tests in Pune city decreased; Two hundred new patients on Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : पुणे शहरातील कोरोना चाचण्या घटल्या; सोमवारी दोनशे नवे रुग्ण 

शहरात शनिवारपर्यंत १३ ते १४ टक्क्यांवर गेलेली पॉझिटिव्हची टक्केवारी गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा दहा टक्क्यांवर आली आहे.. ...

चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म 'तो' होतो, म्हणून त्यांनी राग मानू नये : जयंत पाटलांचा टोला  - Marathi News | Chandrakant Patil's name short form is 'he' .. so he should not be angry: Jayant Patil stroke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म 'तो' होतो, म्हणून त्यांनी राग मानू नये : जयंत पाटलांचा टोला 

देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या तर मला ‘चंपा’ संबोधतात ते कसे काय चालते? अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी टीकाकारांना प्रतिसवाल केला होता. ...

मोदी लाट आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांमुळेच पिंपरी महापालिका निवडणुकीत पराभव - Marathi News | The defeat of NCP in Pimpri Municipal Corporation in 2017 is due to Modi wave and false allegations made by the opposition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदी लाट आणि विरोधकांच्या खोट्या आरोपांमुळेच पिंपरी महापालिका निवडणुकीत पराभव

पिंपरी चिंचवड शहरातील ढेपाळलेली राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्टिव्ह करणे गरजेचे:अजित पवार ...

ऐतिहासिक निर्णय ! पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर असणार वैद्यकीय अधिकारी - Marathi News | Historic decision! Medical officer to be present at polling station in Pune graduate constituency election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐतिहासिक निर्णय ! पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केंद्रावर असणार वैद्यकीय अधिकारी

येत्या १ डिसेंबरला पदवीधर निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. ...

औंध येथील राम व मुळा नदीच्या संगमावर अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Filed a case against illegal sand dredgers from the ram river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :औंध येथील राम व मुळा नदीच्या संगमावर अवैध वाळू उपसा करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

अनिर्बंध वाळू उपशामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते आणि शेवटी त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. ...