एका कंटनेर अडवून ठेवला तर त्यामागे ५ कामगार असतात़ त्यांचा दररोजचा किमान दीड हजार रुपये खर्च गृहीत धरला तरी, आठ दहा दिवसात काही हजार रुपयांचा खर्च होतो़ ...
दोन्ही परिवारात लष्करी सेवेची परंपरा आहे.कोरोनाच्या संकटात ते त्यांचे कर्तव्य पार पाडत आहेत.सैन्य अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन पुणे पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये हा आगळा वेगळा विवाह सोहळा साजरा केला.. ...