लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
खुल्या मैदानावरील लावणी कार्यक्रमांना परवानगी मिळावी - Marathi News | Open field planting programs should be allowed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुल्या मैदानावरील लावणी कार्यक्रमांना परवानगी मिळावी

पठ्ठे बापुराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळातर्फे २ जानेवारी रोजी ‘अहो नादच खुळा’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. यानिमित्ताने ... ...

पोर्टलवर नोंदणी नसल्यास काेरोना लस नाही - Marathi News | Carona vaccine is not available without registration on the portal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोर्टलवर नोंदणी नसल्यास काेरोना लस नाही

बारामती तालुका टास्क फोर्स समितीची बैठक नुकतीच टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ... ...

आरबीआयच्या नियमाने रखडला राज्यातील जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचा मार्ग - Marathi News | RBI rules block state's redevelopment of old housing institutions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरबीआयच्या नियमाने रखडला राज्यातील जुन्या गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचा मार्ग

मिळेना पतपुरवठा : गृहसंस्थांचे सभासदांसमोर भांडवल उभारण्याचे आव्हान ...

पुण्यात सराफ व्यवसायिकांची बॅग भरदिवसा लंपास; ८०० ग्रॅम सोने, २ किलो चांदींवर चोरट्यांचा डल्ला - Marathi News | Bags of jewellers theft by thief in Pune day; 800 grams of gold, 2 kg of silver stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सराफ व्यवसायिकांची बॅग भरदिवसा लंपास; ८०० ग्रॅम सोने, २ किलो चांदींवर चोरट्यांचा डल्ला

ही घटना रविवार पेठेतील आर सी एम गुजराथी शाळेजवळ गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. ...

पुणे शहरात डिसेंबरमध्ये दस्त नोंदणीत दुपटीने वाढ; तब्बल 7 कोटी 98 लाखांचा महसूल - Marathi News | Diarrhea registration doubles in Pune in December; Revenue of 7 crore 98 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात डिसेंबरमध्ये दस्त नोंदणीत दुपटीने वाढ; तब्बल 7 कोटी 98 लाखांचा महसूल

गुरूवारी दिवसभर सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात प्रचंड गर्दी ...

भामा आसखेडच्या 573 प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन नाहीच;निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाणी आणण्याची घाई - Marathi News | 573 project victims of Bhama Askhed still not rehabilitated; rush to fetch water ahead of elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भामा आसखेडच्या 573 प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन नाहीच;निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाणी आणण्याची घाई

अद्यापही 573 प्रकल्पग्रस्तांना ना जमीन ना पैसे मिळाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष  ...

Corona virus : पुणे शहरात गुरूवारी २२९ कोरोनाबाधितांची वाढ ; ४२१ झाले ठणठणीत बरे  - Marathi News | Corona virus : Increase of 229 corona patients in Pune city on Thursday; 421 became corona free | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात गुरूवारी २२९ कोरोनाबाधितांची वाढ ; ४२१ झाले ठणठणीत बरे 

पुणे शहरात १ लाख ७० हजार ८२१ जण कोरोनामुक्त.. ...

महापालिकेचा पुणेकरांना मोठा दिलासा; नववर्षापासून एकही ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ नसणार - Marathi News | Corona Virus News : Municipal Corporation's relief to Pune citizens; The city has not had a "micro restricted area" since the New Year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेचा पुणेकरांना मोठा दिलासा; नववर्षापासून एकही ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ नसणार

ज्या भागात कोरोनाबाधित अधिक आहेत, त्या भागात महापालिकेने ‘प्रतिबंधित क्षेत्र’ जाहिर करून ते सील करण्याचे धोरण स्विकारले होते.. ...

नववर्षात 'बेशिस्त'वाहनचालक असणार पोलिसांच्या रडारवर; कारवाई होणार अधिक तीव्र - Marathi News | There will be 'unruly' drivers on the police target; The action will be more intense In the New Year | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नववर्षात 'बेशिस्त'वाहनचालक असणार पोलिसांच्या रडारवर; कारवाई होणार अधिक तीव्र

कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी घेतल्यापासूनच गुन्हेगारांना पळो की सळो केले ...