लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

अर्णब गोस्वामीविरोधात खडक पोलिसांकडे तक्रार - Marathi News | Complaint against Arnab Goswami to Khadak police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अर्णब गोस्वामीविरोधात खडक पोलिसांकडे तक्रार

गोस्वामी हे आपल्या पत्रकारितेचा गैरवापर करुन अफवा पसरवत आहेत.  ...

Breaking : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली; सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणासंबंधी आदेशामुळे निर्णय - Marathi News | Breaking : Class XI admission process postponed; Decision due to order of the Supreme Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया पुढे ढकलली; सर्वोच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षणासंबंधी आदेशामुळे निर्णय

नियोजित वेळापत्रकानुसार येत्या १० सप्टेंबर रोजी अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार होती. ...

Corona virus : पुणे शहरात बुधवारी २ हजार ७८ नवीन कोरोनाबाधित, २ हजार १३ रुग्ण झाले बरे - Marathi News | Corona virus : 2,078 new corona patients and 2,013 patients were cured on Wednesday in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात बुधवारी २ हजार ७८ नवीन कोरोनाबाधित, २ हजार १३ रुग्ण झाले बरे

प्रत्यक्षात सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ६७७ इतकी आहे. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा विकल्प अर्ज उपलब्ध - Marathi News | Final option application form for final year examinations is available by Savitribai phule Pune university | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबतचा विकल्प अर्ज उपलब्ध

१३ सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदत ...

अबब ! गुन्ह्यांचे 'शतक' ठोकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी केले जेरबंद - Marathi News | Chandannagar Police was arrested Criminal who completed 100 crime on regsitred | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अबब ! गुन्ह्यांचे 'शतक' ठोकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला चंदननगर पोलिसांनी केले जेरबंद

लॉकडाऊन सुरु झाला त्याचदिवशी २४ मार्च २०२० रोजी तो शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर पडला होता.. ...

भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात ट्रक अडकला;सकाळपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प - Marathi News | The truck got stuck in Warandha Ghat on Bhor-Mahad road; Traffic jam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात ट्रक अडकला;सकाळपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प

घाटातील दुचाकी वाहनांसह सर्वच गाड्यांची वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या.. ...

शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड;कंपनीला विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत :डॉ. अमोल कोल्हे - Marathi News | Sable and Waghire company should be instructed to change the name of VD: Dr. Amol Kolhe's demand to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड;कंपनीला विडीचे नाव बदलण्याचे निर्देश द्यावेत :डॉ. अमोल कोल्हे

साबळे आणि वाघिरे कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विडी विक्रीस आणमुळे शंभूप्रेमी जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. ...

Breaking : 'कोव्हिशिल्ड' लसीच्या भारतातील चाचण्या सुरुच राहणार; आदर पुनावाला यांची 'ट्विट' द्वारे माहिती - Marathi News | Breaking : Trials of 'Covishield' vaccine will continue in India; Information by Adar Punawala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking : 'कोव्हिशिल्ड' लसीच्या भारतातील चाचण्या सुरुच राहणार; आदर पुनावाला यांची 'ट्विट' द्वारे माहिती

भारतात आतापर्यंत झालेल्या चाचण्यांमध्ये कोणत्याही स्वयंसेवकामध्ये विपरित परिणाम दिसलेले नाहीत. ...

राज्यात ढगफुटीच्या घटनांमध्ये येत्या काळात आणखी वाढ होणार : हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे - Marathi News | Cloudburst is likely to increase in the state in the near future: Meteorologist Pro. Kirankumar Johre | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ढगफुटीच्या घटनांमध्ये येत्या काळात आणखी वाढ होणार : हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या १०० वर्षांमध्ये कधी झाला नाही असा ढगफुटीसारखा पाऊस कोल्हापूर भागात झाला आहे ...