लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

पोलिसांच्या बदल्यांचा धडाका सुरूच! पिंपरी-चिंचवडच्या दोन उपायुक्तांसह एका सहाय्यक आयुक्ताची बदली  - Marathi News | Police officers transfer continues! Replacement of one Assistant Commissioner with two Deputy Commissioners of Pimpri-Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या बदल्यांचा धडाका सुरूच! पिंपरी-चिंचवडच्या दोन उपायुक्तांसह एका सहाय्यक आयुक्ताची बदली 

पोलीस उपायुक्त तसेच सहायक पोलीस आयुक्त संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश राज्य गृह विभागाकडून शुक्रवारी काढण्यात आले. ...

मुंबई - पुणे महामार्गावरील अमृतांजन पुलाखाली साखरेचा ट्रक उलटला; एकाचा मृत्यू  - Marathi News | Sugar truck overturns under Amritanjan bridge on Mumbai-Pune highway; Death of one | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुंबई - पुणे महामार्गावरील अमृतांजन पुलाखाली साखरेचा ट्रक उलटला; एकाचा मृत्यू 

साखरेच्या पोत्याखाली अडकल्याने एकाचा मृत्यू ...

Corona virus : पिंपरीतील ‘वायसीएम’चे आधी कौतुक , पण पुरस्कार देताना पडला विसर - Marathi News | Corona virus : First compliment a good for YCM in Pimpri, but forget about awarding | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरीतील ‘वायसीएम’चे आधी कौतुक , पण पुरस्कार देताना पडला विसर

कोरोना काळात आसामान्य काम करणाऱ्या कोरोना वारियर्सचा सन्मान ...

Corona virus news : पुण्यामध्ये डिसेंबर-जानेवारीत येऊ शकते कोरोनाची दुसरी लाट - Marathi News | Corona virus news : Pune may offer a second wave of corona in December-January | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus news : पुण्यामध्ये डिसेंबर-जानेवारीत येऊ शकते कोरोनाची दुसरी लाट

पुणे महापालिका प्रशासनाला सतर्कतेचा इशारा.. ...

अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना मिळणार प्रश्नांचा नमुना - Marathi News | Students will get a sample of questions during the final year online exam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना मिळणार प्रश्नांचा नमुना

प्रत्येक विषयाचे २० प्रश्न शनिवारपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. ...

लोकप्रतिनिधी व अनुभवी तज्ज्ञांच्या सूचना स्मार्ट सिटीने विचारात घ्याव्या: अजित पवार  - Marathi News | Smart City should consider suggestions of people's representatives and experienced experts - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकप्रतिनिधी व अनुभवी तज्ज्ञांच्या सूचना स्मार्ट सिटीने विचारात घ्याव्या: अजित पवार 

स्मार्ट सिटीच्या कामात पारदर्शकता आणून निधीचा योग्य उपयोग करावा... ...

खेड शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनाने निधन - Marathi News | Former shivsena mla of khed suresh gore was passed away due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे कोरोनाने निधन

सुरेश गोरे यांच्या रूपाने खेड तालुक्याच्या इतिहासात शिवसेनेच्या पहिल्या आमदाराची नोंद झाली होती. ...

पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व - Marathi News | BJP's slam on Pune Municipal Corporation's ward committees; Out of 15, 11 are from BJP, 3 from NCP and one from Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत भाजपचे वर्चस्व

पंधरापैकी ११ भाजप, ३ राष्ट्रवादी तर एक अध्यक्षपद काँग्रेसकडे  ...

मराठमोळ्या IAS अधिकाऱ्याचे कोरोनानं निधन, पुण्यात अंत्यसंस्कार - Marathi News | Marathmolya IAS officer dies due to corona in pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठमोळ्या IAS अधिकाऱ्याचे कोरोनानं निधन, पुण्यात अंत्यसंस्कार

सुधाकर शिंदे यांच्या निधनाने सारेच हळहळले असून सोशल मीडियातून मराठी अधिकाऱ्याला मोठ्या प्रमाणात श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लबकुमार देव यांनीही शिंदेंच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ...