लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
मारहाण करणाऱ्या पोलिस शिपायावर कारवाई करण्याची मागणी - Marathi News | Demand for action against the beating policeman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मारहाण करणाऱ्या पोलिस शिपायावर कारवाई करण्याची मागणी

-- आव्हाळवाडी : दिघी स्टेशनला कार्यरत असणाऱ्या पोलीस शिपायाने शिवीगाळ करून प्लास्टिक खुर्च्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पोलीस शिपाई अमोल जाधव ... ...

पिंपरीत खळबळ! इंग्लंडहून दहा दिवसांपूर्वी आलेला युवक कोरोना पाॅझिटीव्ह - Marathi News | youth came from England ten days ago found Corona Positive in PCMC | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत खळबळ! इंग्लंडहून दहा दिवसांपूर्वी आलेला युवक कोरोना पाॅझिटीव्ह

Corona Positive from England: इंग्लंडमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. कोरोना विषाणुच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू स्टेन आढळला आहे. त्याचा प्रसार अधिक वेगाने होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. ...

कोरेगाव भीमासह 'या' अठरा गावांमध्ये ३० डिसेंबरपासून तीन दिवस संचारबंदी : डॉ. अभिनव देशमुख - Marathi News | Three-day curfew in 18 villages including Koregaon Bhima from December 30: Dr. Abhinav Deshmukh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव भीमासह 'या' अठरा गावांमध्ये ३० डिसेंबरपासून तीन दिवस संचारबंदी : डॉ. अभिनव देशमुख

पुणे - नगर महामार्ग खराडी राहणार बंद , जिल्ह्याच्या सीमांवर होणार नाकाबंदी ...

प्रसिद्ध शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न; पोलिसांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले - Marathi News | Theft try in Famous architect B.R. Khedkar's bungalow; The police caught the thief red-hand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रसिद्ध शिल्पकार बी.आर. खेडकर यांच्या बंगल्यात चोरीचा प्रयत्न; पोलिसांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले

प्रसिद्ध शिल्पकार बी. आर. खेडकर यांचा मार्केटयार्ड येथील प्रेमनगर सोसायटीमध्ये 'शिल्पकला' या नावाचा बंगला आहे. ...

शिक्रापूर येथे चोरट्यांनी एटीएम मशीन पळविले; १९ लाख ५० हजारांची रक्कम लंपास   - Marathi News | Thieves hijack ATM machine at Shikrapur; 19 lakh 50 thousand in theft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्रापूर येथे चोरट्यांनी एटीएम मशीन पळविले; १९ लाख ५० हजारांची रक्कम लंपास  

शिक्रापूर येथे स्टेट बँकचें या अगोदर देखील अशाप्रकारे एटीएम मशीन फोडून चोरी करण्यात आली होती. ...

Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात ४१२ रुग्णांची कोरोनावर मात; २२२ ची वाढ   - Marathi News | Corona Virus News : 412 patients recovred from corona in Pune city on Saturday; An increase of 222 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी दिवसभरात ४१२ रुग्णांची कोरोनावर मात; २२२ ची वाढ  

आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ६८ हजार ६९२ ...

गुंडाकडून दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त; गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई  - Marathi News | Seized cartridges with two pistols from the criminal ; Action of Crime Branch Squad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंडाकडून दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त; गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई 

२ पिस्तुले आणि ४ काडतुसे असा १ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत ...

दूध उत्पादनासह ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी पशु संवर्धन विभागाचे महत्वाचे पाऊल - Marathi News | This research will increase milk production and strengthen the economy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूध उत्पादनासह ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी पशु संवर्धन विभागाचे महत्वाचे पाऊल

पशुधन विकास महामंडळ व बायफ संस्था एकत्र काम करणार .. ...

कोण घाबरतंय, लावा सीडी, चंद्रकांत पाटलांचं खडसेंना आव्हान - Marathi News | Who's scared, present CD, Chandrakant Patil's challenge to eknath Khadse | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :कोण घाबरतंय, लावा सीडी, चंद्रकांत पाटलांचं खडसेंना आव्हान