इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत... दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम... E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा... आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला... Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा क्रिकेटर रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार पालघर : पाम ग्रामपंचायत जवळील एमआयडीसीतील आरती ड्रग्ज लिमिटेड युनिटमध्ये डायल्युट एचसीएल टाकी फुटल्याने गळती
सोमवारी लागलेल्या निकालात अवघ्या एका मताने नातवाचा विजय झाला. ...
Post office Investement: देशात कमी व्याज मिळाले तरी चालेल पण जमविलेला पैसा अडका सुरक्षित ठेवण्यासाठी लोक पोस्टामध्ये पैसे ठेवू लागले आहेत. या लोकांसाठी पोस्टाची ही स्कीम जबरदस्त आहे. ...
... अखेर सत्याचाच विजय होतो! चंद्रकांत पाटलांची निकालावर प्रतिक्रिया.. ...
Government Job: इंडियन गव्हर्नमेंट मिंटद्वारे १७ जानेवारीला जाहिरात (सं. IGMK/HR (Estt.)/Rect./01/2020) प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनियर टेक्निशिअन आणि अन्यसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ...
पुणे शहरातील प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ४६२ ...
उरुळी कांचन ग्रामपंचायतीत अनेक मातब्बरांना पराभवाचा करावा लागला सामना ...
स्पा सेंटरला खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक ...
निवडणुकीत उमेदवार जिंकला की जवळचे दोस्त, कार्यकर्ते किंवा उमेदवाराच्या वजनाला पेलू शकेल, अशी व्यक्ती विजयी उमेदवारा खांद्यावर उचलतात. कपाळी गुलाल, गळ्यात हार आणि हलगीनं वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. ...
वानवडीतील घटना, एका पाठोपाठ तीन वेळा पिस्तुलाचा ट्रिगरही दाबून सुदैवाने गोळी उडालीच नाही. ...
शिवसेना - भाजपाने पण आपले गड राखतच अनेक ठिकाणी मारली बाजी.. ...