पोस्टाची जबरदस्त योजना; फक्त १००० रुपयांपासून गुंतवा, दर महिन्याला पेन्शन मिळवा
Published: January 19, 2021 08:55 AM | Updated: January 19, 2021 03:12 PM
Post office Investement: देशात कमी व्याज मिळाले तरी चालेल पण जमविलेला पैसा अडका सुरक्षित ठेवण्यासाठी लोक पोस्टामध्ये पैसे ठेवू लागले आहेत. या लोकांसाठी पोस्टाची ही स्कीम जबरदस्त आहे.