राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील पद भरण्यासाठी घेतल्या जाणा-या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एकाच दिवशी वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा देण्यासाठी हॉल तिकीट (प्रवेश पत्र) देण्यात आले आहे. ...
उर्से टोल नाक्यावर फास्ट टॅग स्कॅन होण्यात अडचणी आल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राज्यातील सर्व टोल नाक्यावर फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. ...
पुणे शहरात कोरोनाबाधितांची वाढ दिवसागणिक वाढतच चालली असून, शहर पुन्हा मे-जून २०२० च्या कोरोनाबाधिताच्या वाढीच्या पुनरावृत्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे़ ...
मुळशी तालुक्यामधील कोळवन जवळ असलेल्या वाळेन गावामध्ये दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमध्ये वळकी नदीच्या डोहामध्ये बुडून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालेला आहे. ...
serum institute's Covishield in demand By worldwide: जगभरातून मोठी मागणी असल्याने सीरमकडे अनेक देशांकडून सारखी विचारणा होत आहे. कोरोना लस कधी देणार, असे प्रश्न विचारले जात आहेत. यावर पुनावाला यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे. ...
Corona Patient increase in Maharashtra, Again Lockdown in State: राज्यात कोरोना रुग्णांच्या वाढीमुळे ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे, अशातच महाराष्ट्र लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहे असे स्पष्ट संकेत ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने दिले आहेत. ...
coronavirus in Pune : पुणे जिल्ह्यातील कोरोना वाढीसंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती मध्ये बैठक घेण्यात आली. मात्र या बैठकीला ५० टक्क्यांपेक्षाही कमी आमदारांनी हजेरी लावली. ...