लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
गजा मारणेच्या सहा साथीदारांचा अटकपूर्व जामीन  फेटाळला, तळेगाव दाभाडे पोलिसात दाखल आहे गुन्हा  - Marathi News | Anticipatory bail denied for six accused with Gaja Marne in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गजा मारणेच्या सहा साथीदारांचा अटकपूर्व जामीन  फेटाळला, तळेगाव दाभाडे पोलिसात दाखल आहे गुन्हा 

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पिंगळे यांनी हा आदेश दिला. रूपेश कृष्णा मारणे, सुनिल नामदेव बनसोडे, संतोष सुधाकर शाळीमकर, महेश काशिनाथ गुरव, सचिन आप्पा ताकवले, श्रीकांत संभाजी पवार अशी जामीन फेटाळण्यात  आलेल्यांची नावे आहेत. (Anticipatory bail) ...

गजा मारणेच्या 6 साथीदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | The pre-arrest bail of 6 accomplices of Gaja Marane was rejected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गजा मारणेच्या 6 साथीदारांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

दहशत माजविण्याच्या उद्देशाने मिरवणूक काढल्याप्रकरणात तळेगाव दाभाडे पोलिसात गुन्हा दाखल आहे ...

'वयाची अट न ठेवता सर्व नागरिकांचे सरसकट लसीकरण करावे' - Marathi News | 'All citizens should be vaccinated regardless of age', dr. subhash salunke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वयाची अट न ठेवता सर्व नागरिकांचे सरसकट लसीकरण करावे'

कोरोनाचे आत्तापर्यंत २८०० म्युटेशन झाले आहेत. पण त्यामुळे संसर्ग होण्याचा पद्धती मध्ये काही बदल झालेला नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले.  ...

काळजी वाढली: पुण्यातील कंटेन्मेंट झोनची संख्या ६२वर, तर ९ ‘हॉटस्पॉट’ - Marathi News | Pune CoronaVirus Update : Number of containment zones in Pune rises to 62, while 9 'hotspots' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळजी वाढली: पुण्यातील कंटेन्मेंट झोनची संख्या ६२वर, तर ९ ‘हॉटस्पॉट’

जून ते सप्टेंबर या काळात सर्वाधिक असलेले रुग्ण जानेवारीपर्यंत कमी झाले होते. परंतु,  फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.  (Pune CoronaVirus Update) ...

नगर अर्बन बॅंक फसवूणक प्रकरणी आणखी दोघे जाळ्यात - Marathi News | Two more arrested in Nagar Urban Bank fraud case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नगर अर्बन बॅंक फसवूणक प्रकरणी आणखी दोघे जाळ्यात

Crime News : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केली अटक ...

येरवड्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक झाल्या एक दिवसाच्या "इन्चार्ज" पोलीस निरीक्षक - Marathi News | Yerwada's female police sub-inspector became a one-day "in-charge" police inspector | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :येरवड्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक झाल्या एक दिवसाच्या "इन्चार्ज" पोलीस निरीक्षक

Police News : जागतिक महिला दिनानिमित्त येरवडा पोलिसांनी राबवला अभिनव उपक्रम ...

तामिळनाडुतून फुटला आर्मी रिलेशन परीक्षेचा पेपर; वेलिंग्टन येथून मेजरला अटक  - Marathi News | Army relations exam paper leak from TamilNadu; Major arrested from Wellington | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तामिळनाडुतून फुटला आर्मी रिलेशन परीक्षेचा पेपर; वेलिंग्टन येथून मेजरला अटक 

दिल्लीपर्यंत कनेक्शनची शक्यता ...

कोरोना रुग्णांची अपुरी माहिती देणे भोवले; पुणे महापालिकेने ठोकले तीन लॅबला सील - Marathi News | Pune Municipal Corporation seals to three labs for given Insufficient information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना रुग्णांची अपुरी माहिती देणे भोवले; पुणे महापालिकेने ठोकले तीन लॅबला सील

सबर्बन, मेट्रोपोलीस, क्रस्ना लॅबचे कोरोना चाचणी यंत्र केले सील ...

Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी ७५३ नवे कोरोनाबाधित; ७०० जण झाले ठणठणीत बरे - Marathi News | Corona Virus News: 753 new corona virus inffected in Pune on Monday; 700 people were cured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी ७५३ नवे कोरोनाबाधित; ७०० जण झाले ठणठणीत बरे

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३५८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ...