लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
अठरा गावांवर पाणी कपातीचे संकट - Marathi News | Crisis of water cut in 18 villages | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अठरा गावांवर पाणी कपातीचे संकट

चाकण औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांसह करंजविहिरे ते चाकण दरम्यानच्या जलवाहिनीला खेटून असलेल्या गावांना वाजवी दरात भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा केला ... ...

Corona Virus : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक! राज्याच्या 'टास्क फोर्स'च्या सदस्याचं मत  - Marathi News | Corona Virus: The third wave of corona is dangerous for children! Estimate of a member of the state's task force | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक! राज्याच्या 'टास्क फोर्स'च्या सदस्याचं मत 

त्यामुळे तिसऱ्या लाटेची तयारी करणे गरजेचे असल्याचेही टास्क फोर्सच्या सदस्याने व्यक्त केले मत... ...

Corona Vaccination : पुणे,पिंपरीमधील नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागात धाव; आरोग्य केंद्रावर एकच गोंधळ - Marathi News | Corona Vaccination: Citizens from Pune, Pimpri run to rural areas for vaccination; A major crowd at the health center | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : पुणे,पिंपरीमधील नागरिकांची लसीकरणासाठी ग्रामीण भागात धाव; आरोग्य केंद्रावर एकच गोंधळ

शहरातील नागरिकांनी लसीकरणासाठी गावाकडे गर्दी केल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गोंधळ .... ...

Corona Virus Pune पुणे जिल्ह्याबाहेरील तब्बल ३५ टक्के रुग्ण घेताहेत शहरात उपचार; पालिकेच्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण - Marathi News | Corona Virus Pune : As many as 35% patients from outside Pune district are receiving treatment in the city; Additional stress on the municipal system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Pune पुणे जिल्ह्याबाहेरील तब्बल ३५ टक्के रुग्ण घेताहेत शहरात उपचार; पालिकेच्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण

एकट्या जम्बोमध्ये हद्दीबाहेरच्या ६५० रुग्णांवर उपचार ... ...

Corona Virus : येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात कोरोनाबाधित लहान मुलांसाठी स्वतंत्र ५० बेडची व्यवस्था - Marathi News | Corona Virus : 50 separate beds for corona positive children in Yerwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : येरवड्यातील राजीव गांधी रुग्णालयात कोरोनाबाधित लहान मुलांसाठी स्वतंत्र ५० बेडची व्यवस्था

कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांना अधिक धोका असेल असा अंदाज टास्क फोर्सकडून वर्तविण्यात आला आहे. ...

धडाकेबाज! ८ महिन्यात २९ कारवाया अन् १७९ गुन्हेगारांवर मोक्का; ओंकारसिंग टाक टोळीवर मोक्का कारवाई      - Marathi News | 29 actions of Pune police in 8 months and 179 criminals arrested; Mocca action against Omkarsingh Tak gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धडाकेबाज! ८ महिन्यात २९ कारवाया अन् १७९ गुन्हेगारांवर मोक्का; ओंकारसिंग टाक टोळीवर मोक्का कारवाई     

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ८ महिन्यात करण्यात आलेली ही २९ वी कारवाई असून त्यात आतापर्यंत १७९ गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.  ...

एका 'हटके' लग्नाची गोष्ट! रक्तदानाचं श्रेष्ठ कर्तव्य बजावत वधूवरांनी बांधली रेशीमगाठ  - Marathi News | The story of a 'classic' wedding! The marriage completed performing the duty of donating blood by husband and wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका 'हटके' लग्नाची गोष्ट! रक्तदानाचं श्रेष्ठ कर्तव्य बजावत वधूवरांनी बांधली रेशीमगाठ 

दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथे पार पडलेल्या लग्नात अ अनोख्या पद्धतीने सामाजिक बांधिलकी जपली गेली... ...

Corona Vaccination: उद्या लसीकरणाचे किती डोस द्यायचे हे आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत कळत नाही: मुरलीधर मोहोळ - Marathi News | Corona Vaccination: It is not known how much to vaccinate tomorrow until the night before; Murlidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination: उद्या लसीकरणाचे किती डोस द्यायचे हे आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत कळत नाही: मुरलीधर मोहोळ

१८ वयापुढील नागरिकांची संख्या २० लाखांवर अन् लस मात्र सध्या १० हजार : मुरलीधर मोहोळ  ...

Corona Vaccination Pune: १०० लसी आणि ५०० नागरीक! लसीकरण केंद्रांवर गोंधळच गोंधळ - Marathi News | 100 vaccines and 500 civilians. Confusion at vaccination centers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune: १०० लसी आणि ५०० नागरीक! लसीकरण केंद्रांवर गोंधळच गोंधळ

लसीकरण केंद्राचं ठरू नयेत प्रसाराची केंद्र नागरिकांनी व्यक्त केली भीती.... ...