लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
एका खोलीत दोन, तीन दिवस राहिलेला मृतदेह पोलिसांनी काढला बाहेर - Marathi News | The body, which had remained in a room for two or three days, was taken out by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एका खोलीत दोन, तीन दिवस राहिलेला मृतदेह पोलिसांनी काढला बाहेर

दारुच्या नशेत एका व्यक्तीने खोलीत स्वतःला बंद करून केली होती आत्महत्या ...

‘भारत बायोटेक'च्या प्रकल्पासाठी पुण्यात तातडीने जागा देणार; अजित पवार यांची माहिती - Marathi News | Will immediately provide land in Pune for Bharat Biotech Ajit Pawar coronavirus covid 19 vaccine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘भारत बायोटेक'च्या प्रकल्पासाठी पुण्यात तातडीने जागा देणार; अजित पवार यांची माहिती

Corona Vaccine :  कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध :  उपमुख्यमंत्री ...

लोणी काळभोर पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पोलीस अधिकारी म्हणून २५० तरुण, तरुणींची नेमणूक - Marathi News | Appointment of 250 youths as Special Police Officers under Loni Kalbhor Police Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोर पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पोलीस अधिकारी म्हणून २५० तरुण, तरुणींची नेमणूक

पोलीसांवरील ताण कमी करण्यासाठी होणार मदत ...

बारामती नगरपरिषद हद्दीतील 'या' गावात लोकप्रतिनिधी दाखवा अन् १ हजार रुपये बक्षीस मिळवा; 'रासप’ची ऑफर  - Marathi News | In 'this'village in Baramati taluka, show the people's representative and get the prize of Rs. 1000; offer by Rashtriy samaj paksha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती नगरपरिषद हद्दीतील 'या' गावात लोकप्रतिनिधी दाखवा अन् १ हजार रुपये बक्षीस मिळवा; 'रासप’ची ऑफर 

मॅरेथॉनपटू लता करे यांचे पती चिंचेच्या झाडाखाली दोन दिवस पडुन होते; रासपचा खळबळजनक आरोप... ...

Video : पुणे पोलिसांवर गाझियाबादमध्ये हल्ला; स्थानिकांकडून पोलिसांना मारहाण, मोटारीची तोडफोड - Marathi News | Video: Attack on Pune police in Ghaziabad; Police beaten by locals, car vandalized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : पुणे पोलिसांवर गाझियाबादमध्ये हल्ला; स्थानिकांकडून पोलिसांना मारहाण, मोटारीची तोडफोड

पोलीस हवालदाराच्या खून प्रकरणातील संशयित महिलेला पकडण्यासाठी गाझियाबाद येथे गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर स्थानिकांचा हल्ला; व्हिडिओ व्हायरल.... ...

गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल एक लाखांचा मुद्देमाल केला जप्त - Marathi News | One lakh was seized from a person selling gutkha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल एक लाखांचा मुद्देमाल केला जप्त

पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई ...

" एकीकडे अंत्यसंस्काराची तयारी सुरू अन् दुसरीकडे आजीबाईंनी उघडले अचानक डोळे.." बारामती तालुक्यातील घटना - Marathi News | "One side preparations for the funeral and other side grandmother opened her eyes ..." Incident in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :" एकीकडे अंत्यसंस्काराची तयारी सुरू अन् दुसरीकडे आजीबाईंनी उघडले अचानक डोळे.." बारामती तालुक्यातील घटना

आजीबाई गेल्याची दुःखद वार्ता त्यांनी नातेवाईकांना फोनकरून कळवली... ...

आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील रसाळ आंब्याला भाव मिळणार, यंदा एक महिना अगोदर आगमन - Marathi News | Juicy mangoes from Ambegaon, Junnar taluka will get price, arrival a month earlier this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील रसाळ आंब्याला भाव मिळणार, यंदा एक महिना अगोदर आगमन

मेच्या पहिल्याच आठवडयात हा आंबा पिकू लागला ...

शिरूर येथे एन के साम्राज्यच्या नावाने दहशत माजवणारा टोळीचा म्होरक्या दिल्लीतून जेरबंद - Marathi News | Terrorist gang nabbed from Shirur in the name of NK Empire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर येथे एन के साम्राज्यच्या नावाने दहशत माजवणारा टोळीचा म्होरक्या दिल्लीतून जेरबंद

टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई ...