लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Corona Vaccination Pune : शहरात शनिवारी ५३ केंद्रांवर कोविशिल्ड १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार - Marathi News | Corona Vaccination Pune: Covishield vaccine available at 53 centers in the city on Saturday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune : शहरात शनिवारी ५३ केंद्रांवर कोविशिल्ड १६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार

लसीकरणाकरिता बुकिंग करण्यासाठी शनिवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे ...

पुणे शहर एकीकडे खड्ड्यात तर दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी धुंदीत : काँग्रेसचा आरोप - Marathi News | Congress alleges Pune corporation's ruling BJP due to ditch in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहर एकीकडे खड्ड्यात तर दुसरीकडे महापालिकेतील सत्ताधारी धुंदीत : काँग्रेसचा आरोप

पुणे शहराकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना पुणेकर नक्कीच त्यांची जागा दाखवून देतील. ...

पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग अन् रिंगरोड प्रकल्पाला खेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांचा विरोध - Marathi News | Pune - Farmers in Khed taluka oppose Nashik High Speed Railway and Ring Road project | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वेमार्ग अन् रिंगरोड प्रकल्पाला खेड तालुक्यातील काही शेतकऱ्यांचा विरोध

मरकळ येथे रेल्वे प्रकल्पासाठी संबंधित जमीन गटांचे भूसंपादन होणार आहे. ...

इंदापूर तालुक्यात बिबट्याचा महिलेवर हल्ला; दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव - Marathi News | Leopard attacks on women in Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यात बिबट्याचा महिलेवर हल्ला; दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव

इंदापूर वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पिंजरे लावण्यास विलंब होत असल्याने परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहेत. ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बांधकाम क्षेत्राला मोठा फटका; पुण्यातील प्रकल्पांना उशीर होण्याची शक्यता: क्रेडाई - Marathi News | The second wave of the Corona hit the construction site hard; Pune projects likely to be delayed: Credai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बांधकाम क्षेत्राला मोठा फटका; पुण्यातील प्रकल्पांना उशीर होण्याची शक्यता: क्रेडाई

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बांधकाम व्यवसायाला फटका; सरकारी मदतीची आवश्यकता : अनिल फरांदे ...

Pune Unlock : पुणेकरांना मोठा दिलासा ; दुकाने, हॉटेल आणि इतर सेवा 'अशा'प्रकारे राहणार सुरू  - Marathi News | Pune Unlock : Shops, hotels and much more will continue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Unlock : पुणेकरांना मोठा दिलासा ; दुकाने, हॉटेल आणि इतर सेवा 'अशा'प्रकारे राहणार सुरू 

पुणे शहर हे नवीन नियमावली मध्ये दुसऱ्या टप्प्यात असणार आहे. या संबंधीची नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे ...

LPG Refill Booking Portability: पुणेकर! आपल्या पसंतीचा LPG डिस्ट्रीब्युटर कसा निवडाल? ही आहे प्रक्रिया... - Marathi News | LPG Refill Booking Portability in Pune: How to choose your preferred LPG distributor? This is the process ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :LPG Refill Booking Portability: पुणेकर! आपल्या पसंतीचा LPG डिस्ट्रीब्युटर कसा निवडाल? ही आहे प्रक्रिया...

LPG Refill Booking Portability in Pune: ग्राहक त्यांच्या पसंतीनुसार गॅस रिफिलिंगसाठी (LPG Refill)डिस्ट्रीब्युटर (LPG Distributor) निवडू शकणार आहेत. आता ही प्रक्रिया कशी असेल? फोन केल्यावर सिलिंडर बुक होतो, मग कसे करायचे असा प्रश्न साऱ्यांना पडला असे ...

Video: मी लई बारीक बघतो; हे छा- छु काम आहे; अजितदादांनी थेट 'त्यांच्या भाषेत'च सुनावलं - Marathi News | Pune police experienced Ajit Pawar's anger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: मी लई बारीक बघतो; हे छा- छु काम आहे; अजितदादांनी थेट 'त्यांच्या भाषेत'च सुनावलं

Ajit Pawar news: कामाचा दर्जवरून नाराज पवारांनी सुनावले पोलिस आणि कंत्राटदाराला खडे बोल ...

मुळशीतील आगीच्या दुर्घटनेतील सतरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, आठ मृतदेहांवरती पुण्यात अंत्यसंस्कार - Marathi News | Seventeen bodies in Mulshi fire accident in possession of relatives, eight bodies cremated at Vaikuntha crematorium in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशीतील आगीच्या दुर्घटनेतील सतरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, आठ मृतदेहांवरती पुण्यात अंत्यसंस्कार

अजित पवारांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतले ताब्यात ...