लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
५ हजारांची सवलत मिळविण्यासाठी गमावले सव्वा लाख; सायबर चोरट्यांचा ज्येष्ठ नागरिकाला गंडा - Marathi News | A one lakh 32 thousands lost to get a concession of Rs 5,000 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५ हजारांची सवलत मिळविण्यासाठी गमावले सव्वा लाख; सायबर चोरट्यांचा ज्येष्ठ नागरिकाला गंडा

फर्निचरसाठी पैसे घेऊन १ लाख ३२ हजारांचा ज्येष्ठ नागरिकाला गंडा ...

न्यायालयाचा मोठा निर्णय; बालभारतीचा पुस्तक छपाईचा मार्ग मोकळा - Marathi News | A big decision by court ; Balbharati will give free books for first to eighth class students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयाचा मोठा निर्णय; बालभारतीचा पुस्तक छपाईचा मार्ग मोकळा

बालभारतीला पुस्तक छपाईसाठी लागणाऱ्या कागदासंदर्भातील याचिका न्यायालयाने निकाली काढली आहे. ...

Pune Crime : मायलेकराच्या खूनप्रकरणी महत्वाची 'अपडेट'; आबिद शेख सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Pune Crime: Important 'update' in son and mother murder case; Husband Abid Sheikh showing in CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime : मायलेकराच्या खूनप्रकरणी महत्वाची 'अपडेट'; आबिद शेख सीसीटीव्हीत कैद

पत्नी व मुलाच्या अशा दुहेरी खून प्रकरणातील पती आबिद शेख याच्यावरच पोलिसांचा सर्व तपास केंद्रीत झाला आहे. ...

Weather Alert! श्रीवर्धन, मालवणला अतिवृष्टी; पुढील २ दिवस राज्यात अनेक ठिकाणी 'वरुणराजा' बरसणार - Marathi News | Weather Alert! Heavy rain in the Shrivardhan and Malvan; rain will many places in the state including Central Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather Alert! श्रीवर्धन, मालवणला अतिवृष्टी; पुढील २ दिवस राज्यात अनेक ठिकाणी 'वरुणराजा' बरसणार

श्रीवर्धन, मालवण येथे अतिवृष्टी झाली असून पुढील दोन दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला. ...

Coronavirus: “…तर निर्बंध कडक करण्याची वेळ”; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भीती - Marathi News | Time to tighten restrictions”; CM Uddhav Thackeray expressed fears about the third wave of corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: “…तर निर्बंध कडक करण्याची वेळ”; कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली भीती

CM Uddhav Thackeray: ही लाट ओसरत असून त्यातील अनुभवातून आपल्याला आवश्यक ती औषधी, आरोग्य सुविधा, बेड्स , ऑक्सिजन उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावे लागेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टास्कफोर्सच्या बैठकीत सांगितले. ...

उजनीच्या पाण्यासाठी इंदापूरमध्ये शेतकऱ्यांचं दांडा आंदोलन; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात - Marathi News | Farmers agitation in Indapur for Ujani water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीच्या पाण्यासाठी इंदापूरमध्ये शेतकऱ्यांचं दांडा आंदोलन; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

इंदापूर शहरात एकाच दिवशी दोन आंदोलने होणार असल्याने पुणे ग्रामीण पोलिसांनी शहरात मोठा फौजफाटा तैनात केला होता.  ...

इंदापूरात तेवीस वर्षीय युवकाचा खून करून पुरावा नष्ट करणारे मित्र अखेर जेरबंद - Marathi News | A friend who destroyed evidence by killing a 23-year-old man in Indapur has finally been arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात तेवीस वर्षीय युवकाचा खून करून पुरावा नष्ट करणारे मित्र अखेर जेरबंद

इंदापूर तालुक्यातील भीमा नदीजवळ १७ जानेवारीला हि घटना घडली असून त्यामधील दोन आरोपी या प्रकरणानंतर फरार होते ...

अभिमानास्पद! पुण्याची जागतिक पातळीवर 'शानदार' कामगिरी; '२०२१ ग्लोबल मेयर्स चॅलेंज' स्पर्धेत गाठली अंतिम फेरी - Marathi News | Proud; Pune in the final round of '2021 Global Mayors Challenge'! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिमानास्पद! पुण्याची जागतिक पातळीवर 'शानदार' कामगिरी; '२०२१ ग्लोबल मेयर्स चॅलेंज' स्पर्धेत गाठली अंतिम फेरी

भारतातील केवळ दोन शहरे त्यापैकी पुणे -जगभरातील ६३१ महापौरांमधून निवड ...

Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९५ नवे कोरोना रुग्ण तर ३२१ जणांना मिळाला डिस्चार्ज - Marathi News | Corona virus Pune: 295 new corona patients and 321 discharged in Pune on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी २९५ नवे कोरोना रुग्ण तर ३२१ जणांना मिळाला डिस्चार्ज

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४८३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ७०३ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. ...