लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास बारामतीतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध; जमीन बळकावण्याचा प्रयत्न हाणून पाडू - Marathi News | Villagers in Baramati strongly oppose Purandar International Airport; Let's stop trying to grab land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास बारामतीतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध; जमीन बळकावण्याचा प्रयत्न हाणून पाडू

तालुक्यातील ग्रामस्थांकडून प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांना निवेदन, गावातील बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून ...

आणीबाणीच्या घटनेला ४६ वर्ष पूर्ण; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसवर ट्विटद्वारे निशाणा - Marathi News | 46 years since the Emergency; BJP state president Chandrakant Patil targets Congress via tweet | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आणीबाणीच्या घटनेला ४६ वर्ष पूर्ण; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसवर ट्विटद्वारे निशाणा

देशात आणीबाणी जाहीर केलेल्या घटनेला शुक्रवारी ( दि. २५) ४६ वर्ष पूर्ण होत आहे. याच धर्तीवर पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ...

कोरोना आढावा बैठकीला आमदारांची दांडी!अजित पवार न आल्याने आमदार देखील गायब? - Marathi News | MLAs' remain absent at weekly Covid review meeting after Ajit pawar gives a skip | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना आढावा बैठकीला आमदारांची दांडी!अजित पवार न आल्याने आमदार देखील गायब?

कोरोना बाबत लोकप्रतिनिधी किती गंभीर? विचारला जातोय सवाल ...

पुण्यातील वारजे जकात नाका परिसरात अतिक्रमणाची कारवाई; बेकायदा व्यावसायिकांची दुकाने हटवली - Marathi News | Action of encroachment in Warje Jakat Naka area in Pune; Deleted shops of illegal traders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील वारजे जकात नाका परिसरात अतिक्रमणाची कारवाई; बेकायदा व्यावसायिकांची दुकाने हटवली

वारजे मध्ये महापालिकेच्या समाजकल्याण विकास कार्यालय समोर अनेक बेकायदा टपर्‍या मागील दहा बारा वर्षापासून टाकून ठेवण्यात आल्या होत्या. ...

शिवसेना वि. राष्ट्रवादी?; आंबिल ओढा कारवाईवरून तापलं राजकारण; भाजपानं जोडलं 'दादां'शी कनेक्शन  - Marathi News | Politics over ambil odha encroachment action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना वि. राष्ट्रवादी?; आंबिल ओढा कारवाईवरून तापलं राजकारण; भाजपानं जोडलं 'दादां'शी कनेक्शन 

झेपत नसेल तर राजीनामा द्या सुप्रिया सुळेंची महापौरांवर टीका; तर यामागे नेमकं कोण ते सगळ्यांना माहीत महापौरांचा पलटवार ...

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; दहा जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Police raid on baramati; Ten people have been charged | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; दहा जणांवर गुन्हा दाखल

बारामती तालुक्यातील तांदूळवाडी येथे तालुका पोलिसांची कारवाई, ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त  ...

माजी मंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीची कारवाई; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं सूचक वक्तव्य - Marathi News | ED action at Anil Deshmukh's residence; Home Minister Dilip Walse Patil's big statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माजी मंत्री अनिल देशमुखांच्या निवासस्थानी ईडीची कारवाई; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचं सूचक वक्तव्य

उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीची मागणी भाजपने केली आहे, यावर देखील दिलीप वळसे पाटील यांनी मोठं भाष्य केले आहे.  ...

बारामतीतील सांगवीत वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्या; वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई - Marathi News | Action taken against two persons for transporting sand illegally in Sangvi at Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील सांगवीत वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्या; वाळूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई

बारामती पोलीस पथकाची कामगिरी, साडे तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त  ...

Anil Deshmukh case : एजन्सीचा गैरवापर ही ' त्यांची' स्टाईल; सुप्रिया सुळेंची भाजपाला चपराक - Marathi News | BJP misusing agencies for power :Supriya sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Anil Deshmukh case : एजन्सीचा गैरवापर ही ' त्यांची' स्टाईल; सुप्रिया सुळेंची भाजपाला चपराक

विरोधकांना त्रास देण्यासाठी सत्तेचा गैरवापर सुळेंचा आरोप ...