लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | RTI activist Ravindra Barhate remanded in police custody till 16 July | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलीस दलाचे बऱ्हाटे याचा शोध घेण्यासाठी अखंड प्रयत्न सुरु होते. ...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी अतुल पाटणकर यांचे निधन - Marathi News | Savitribai Phule Pune University Finance and Accounts Officer Atul Patankar passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी अतुल पाटणकर यांचे निधन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागात प्रशासकीय व आर्थिक शिस्त आणण्याच्या दृष्टीने अतुल पाटणकर यांचे महत्वपूर्ण योगदान होते. ...

Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा पाय खोलात?; जावयाच्या अटकेनंतर नाथाभाऊ ईडी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता - Marathi News | Eknath Khadse : ED can arrest NCP leader Eknath Khadse and wife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा पाय खोलात?; जावयाच्या अटकेनंतर नाथाभाऊ ईडी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना भोसरी एमआयडीसीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केली आहे. ...

राजगुरूनगरमध्ये कपड्याच्या दुकानास भीषण आग; अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू - Marathi News | Fierce fire at a clothing shop in Rajgurunagar; The fire brigade continues its efforts to extinguish the fire | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगरमध्ये कपड्याच्या दुकानास भीषण आग; अग्निशमन दलाचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

आगीमुळे शहरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांनी घटनास्थळी प्रंचड गर्दी ...

"माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये" असे म्हणत केला विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ - Marathi News | Physical and mental torture of a married woman in manchar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माहेराहून पाच लाख रुपये घेऊन ये" असे म्हणत केला विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ

मंचरच्या पिंपळगाव खडकी येथील घटना; पतीविरोधात गुन्हा दाखल ...

भोसरी पोलीस ठाण्यासमोरच महिलेशी अश्लील बोलून केला विनयभंग - Marathi News | He raped a woman in front of Bhosari police station | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भोसरी पोलीस ठाण्यासमोरच महिलेशी अश्लील बोलून केला विनयभंग

आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून त्याला अद्याप अटक झालेली नाही. ...

रो हाऊसमध्ये घुसून साडेसहा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसहित रोकडही लंपास - Marathi News | He broke into the row house and stole six and a half lakh gold jewelery and cash | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रो हाऊसमध्ये घुसून साडेसहा लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांसहित रोकडही लंपास

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल, दत्तगडनगर दिघी येथे १८ जूनला ही घटना उघडकीस आली ...

सासवडमध्ये टाळ - मृदंगाचा गजर अन् हरिनामाच्या जयघोषात श्री संत सोपानकाका पालखी प्रस्थान सोहळा संपन्न - Marathi News | Shri Sant Sopankaka Palkhi Departure Ceremony Concluded in Saswad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवडमध्ये टाळ - मृदंगाचा गजर अन् हरिनामाच्या जयघोषात श्री संत सोपानकाका पालखी प्रस्थान सोहळा संपन्न

मुख्य पालखी सोहळा दि.१९ जूलैला एस. टी ने मर्यादित वैष्णवांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार ...

मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याला पुण्यात अटक; लग्नाचे अमिष दाखवून २७ वर्षीय तरुणीवर केला होता बलात्कार - Marathi News | Mumbai Police constable arrested in Pune; A 27-year-old girl was raped on the pretext of marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याला पुण्यात अटक; लग्नाचे अमिष दाखवून २७ वर्षीय तरुणीवर केला होता बलात्कार

कर्मचारी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई असून मुख्यालयात त्यांची नेमणूक आहे ...