लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
अवघ्या चार वर्षांच्या ईशानवीचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'; तीन मिनिटांत ओळखले तब्बल १९५ देशांचे ध्वज - Marathi News | Ishaanvi Adhalrao Patil's 'world record' in just four years!; Flags of 195 countries recognized in three minutes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या चार वर्षांच्या ईशानवीचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'; तीन मिनिटांत ओळखले तब्बल १९५ देशांचे ध्वज

दुबई येथे झालेल्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत चार वर्षांच्या ईशानवीचं यश..! ...

संगणकीय माहितीची फेरफार करून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातून चोरले शिष्यवृत्तीचे २८ हजार - Marathi News | 28,000 scholarships stolen from students' bank accounts by manipulating computer information | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संगणकीय माहितीची फेरफार करून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यातून चोरले शिष्यवृत्तीचे २८ हजार

एका अँकॅडमीमधील संगणक प्रणालीचा पासवर्ड चोरून अज्ञात इसमाने त्यातील डेटाबेस चोरला. त्यानंतर संगणकाचा अक्सेस घेऊन त्यातील विद्यार्थ्यांचे बँक खात्यामध्ये फेरफार केला ...

जमीन खरेदीसाठी विकणाऱ्यांना ४ लाख दिले; त्यांनीच जागेवर ताबा मारल्याचे आढळून आले - Marathi News | Paid Rs 4 lakh for land purchase; It was found that the place was occupied by the sellers | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जमीन खरेदीसाठी विकणाऱ्यांना ४ लाख दिले; त्यांनीच जागेवर ताबा मारल्याचे आढळून आले

बेकायदेशीरपणे जमिनीवर ताबा मारल्याप्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल ...

बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की - Marathi News | Pushing the police who went to catch the illegal weapon bearer | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की

धक्काबुक्की आणि सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली ...

पिंपरी चिंचवड महापालिकेची 'टाटा मोटर्स'ला नोटीस; २५९ कोटींचा थकीत कर भरण्याचे दिले आदेश - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation notice to Tata Motors; Order to pay 259 crore of income tax | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवड महापालिकेची 'टाटा मोटर्स'ला नोटीस; २५९ कोटींचा थकीत कर भरण्याचे दिले आदेश

टाटा मोटर्सला महापालिकेने २५९ कर भरण्याची नोटीस दिली आहे. ...

रविराज तावरे गोळीबार प्रकरण; राष्ट्रवादीच्या माजी सरपंचाच्या समर्थनार्थ माळेगावकर रस्त्यावर - Marathi News | Raviraj Taware shooting case; On Malegaonkar road in support of former NCP sarpanch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रविराज तावरे गोळीबार प्रकरण; राष्ट्रवादीच्या माजी सरपंचाच्या समर्थनार्थ माळेगावकर रस्त्यावर

गाव बंद ठेवत केला अटकेचा निषेध, गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता ...

अवघडच हाय! देवालाही सोडलं नाही, चक्क मंदिराच्या कळसाची चोरी - Marathi News | Not even God left, stealing the crown of the temple | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अवघडच हाय! देवालाही सोडलं नाही, चक्क मंदिराच्या कळसाची चोरी

पिंपळे निलख येथे असलेल्या नवयुग कालिकादेवी मंदिरातील घटना ...

महिलेच्या नकळत व्हिडीओ काढला; तृतीयपंथीयांच्या गाण्यावर त्याला डब केला; पिंपरीत तिघांवर गुन्हा - Marathi News | Women video Dubbed on transgender song; Crime filed against three person in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलेच्या नकळत व्हिडीओ काढला; तृतीयपंथीयांच्या गाण्यावर त्याला डब केला; पिंपरीत तिघांवर गुन्हा

वायसीएम रुग्णालयाच्या डेड हाऊस समोर रविवारी दुपारी हा प्रकार घडला आहे. ...

परदेशी महिलांना पैशाचे आमिष दाखवून करून घेतला वेश्याव्यवसाय; पैसे उकळल्याप्रकरणी एकाला अटक - Marathi News | Prostitution lured foreign women for money; One arrested for money laundering | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :परदेशी महिलांना पैशाचे आमिष दाखवून करून घेतला वेश्याव्यवसाय; पैसे उकळल्याप्रकरणी एकाला अटक

पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी दुपारी लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव येथे ही कारवाई केली आहे ...