लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल; एकजण ताब्यात तर दोघे फरार - Marathi News | Charges filed against three for illegal possession of firearms; One is in custody while the other is absconding | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल; एकजण ताब्यात तर दोघे फरार

अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन समजपत्र देऊन त्याला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान त्याचे दोन्ही साथीदार दुचाकीवरून फरार ...

तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या नरधमाला अटक; ७ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला होता खून - Marathi News | Police arrest Gungara Nardhamala for three years; A 7-year-old girl was abducted and murdered | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या नरधमाला अटक; ७ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला होता खून

दुसरी मध्ये शिकत असलेल्या एका सात वर्षांच्या चीमुकलीचे राजकुमार याने २४ सप्टेंबर २०१८ रोजी अपहरण केले होते. ...

चिखलीत १९ वर्षीय मुलाकडून तरुणाचा खून; भरदिवसा केले कोयत्याने वार - Marathi News | Murder of a 17-year-old boy in Chikhali; I stabbed him all day long | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिखलीत १९ वर्षीय मुलाकडून तरुणाचा खून; भरदिवसा केले कोयत्याने वार

रविवारी दुपारी घडली घटना, आरोपी अटकेत ...

...म्हणून ईडीच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय : शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरांचं मोठं वक्तव्य - Marathi News | ... Therefore, there is a question mark over the actions of ED: Shivsena Leader Urmila Matondkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून ईडीच्या कारवायांवर प्रश्नचिन्ह निर्माण होतंय : शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरांचं मोठं वक्तव्य

राज्यात ईडीकडून सुरु असलेल्या राजकीय नेतेमंडळींवरील धडक कारवायांवर शिवसेनेच्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी भाष्य केले.  ...

Nana Patole: माझ्यावर पाळत ठेवली जातेय; नाना पटोंलेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवारांवर गंभीर आरोप - Marathi News | Nana Patole's serious allegations against Chief Minister Uddhav Thackeray and Ajit Pawar on Watch | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Nana Patole: माझ्यावर पाळत ठेवली जातेय; नाना पटोंलेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवारांवर गंभीर आरोप

Nana Patole's serious allegations in Lonavala: नाना पटोले यांनी लोणावळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या एका सभेवेळी हे वक्तव्य केले आहे. यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

पुणे जिल्ह्यातून वाहन आणि मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; तब्ब्ल एक लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two persons arrested for stealing vehicles and mobiles from Pune district; One lakh items confiscated | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातून वाहन आणि मोबाईल चोरणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या; तब्ब्ल एक लाखांचा मुद्देमाल जप्त

रविवार पोलीस पेट्रोलिंग करत असताना गोपनीय खबऱ्यामार्फत रामटेकडी येथे एमआयडीसी पुणे कचरा विलगीकरण प्रकल्प गेटसमोर येथे एका चोरीच्या दुचाकीवर दोघे थांबल्याची खात्रीशीर माहिती होती. ...

'पानशेत' च्या महाप्रलयात दिवंगत काका वडके यांनी संग्रहित केलेल्या वृत्तपत्रांच्या कात्रणांचा संग्रह गेला वाहून - Marathi News | A collection of newspaper clippings collected by the Kaka Wadke was carried away in the flood of 'Panshet'. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पानशेत' च्या महाप्रलयात दिवंगत काका वडके यांनी संग्रहित केलेल्या वृत्तपत्रांच्या कात्रणांचा संग्रह गेला वाहून

पुनश्च हरिओम करून त्यांनी केली ’पानशेत प्रलय’ पहिला कात्रण संग्रहाची निर्मिती ...

बारामतीत एका कुटुंबातील सदस्यांच्या पाठीवर पवार कुटुंबियांचे परमनंट टॅटू; खुद्द शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून सर्वांचं कौतुक - Marathi News | Permanent tattoos of Pawar family members on the backs of family members in Baramati; Congratulations from Sharad Pawar himself and Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत एका कुटुंबातील सदस्यांच्या पाठीवर पवार कुटुंबियांचे परमनंट टॅटू; खुद्द शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून सर्वांचं कौतुक

कुटुंबाबतील बारामतीकर तरुणाच्या पाठीवर चक्क 'साहेब' नावाने शरद पवारांचा चेहरा काढला ...

बैलांना निर्दयपणे वागवून घाटात पळवले; बंदी असतानाही शर्यतीचे आयोजन करणाऱ्या २१ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Treated the bulls mercilessly and drove them into the ghats; A case has been registered against 21 people who organized the race despite being banned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बैलांना निर्दयपणे वागवून घाटात पळवले; बंदी असतानाही शर्यतीचे आयोजन करणाऱ्या २१ जणांवर गुन्हा दाखल

वडगाव मावळ येथे बंदी असूनही बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते ...