लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
वाचनालयांना मोफत पुस्तके दिल्याने वाचकांना मदत : उषा वाघ - Marathi News | Helping readers by giving free books to libraries: Usha Wagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाचनालयांना मोफत पुस्तके दिल्याने वाचकांना मदत : उषा वाघ

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकात सुगावा प्रकाशनचे संस्थापक प्राध्यापक विलास वाघ यांच्या स्मरणार्थ सार्वजनिक ... ...

भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन - Marathi News | Worship of mill roller at Bhimashankar factory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन

मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर गावडे, संचालक देवदत्त निकम, प्रदीप वळसे पाटील, बाळासाहेब ... ...

सावधान, बुवाबाजी फोफावतेय! राज्यात जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत तब्बल ६५० गुन्हे दाखल - Marathi News | Beware, ! 650 crime cases filed under Anti‑Superstition and Black Magic Act in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान, बुवाबाजी फोफावतेय! राज्यात जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत तब्बल ६५० गुन्हे दाखल

नरबळी, चमत्काराचा दावा करून महिला व मुलींचे लैंगिक शोषण करणे, भूत उतरविण्याच्या बहाण्याने अंगाला चटके देणे, पैशांचा पाऊस पाडून देण्यासाठी आर्थिक फसवणूक करणे आदी विविध घटनांनुसार जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत राज्यात गुन्हे दाखल आहेत... ...

पीएमपी चालकाच्या खुनप्रकरणी चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; विरोधात जामीन राहिल्याने काढला काटा - Marathi News | Four accused arrested in PMP driver murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपी चालकाच्या खुनप्रकरणी चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; विरोधात जामीन राहिल्याने काढला काटा

विरोधी गटातील व्यक्तीला एका गुन्ह्यात जामीन राहिल्याच्या कारणावरुन हा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न् झाले आहे. ...

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नको असलेला पाहुणा; भाजपचं टीकास्त्र - Marathi News | No roll to Congress in MahaVikas Aghadi government; Criticism of BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस नको असलेला पाहुणा; भाजपचं टीकास्त्र

सरकारमध्ये निर्णय घेताना काँग्रेसला फारसे विश्वासात घेतले जात नाही... ...

बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश; ३२ लाख ६७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त - Marathi News | Exposing interstate racket making fake notes; notes worth Rs 32 lakh 67 thousand seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट नोटा तयार करणाऱ्या आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश; ३२ लाख ६७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त

निगडी पोलिसांचा सलग अठरा दिवस तपास; महाराष्ट्र, गुजरात राज्यांमध्ये कारवाई... ...

पुण्यातील 'त्या' राजकीय अध्यात्मिक गुरुच्या पोलीस कोठडीत वाढ; आणखी दोन ज्योतिषांचीही नावं आली समोर - Marathi News | An increase in the police custody of palmist Raghunath Yemul; The names of two other astrologers also open | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'त्या' राजकीय अध्यात्मिक गुरुच्या पोलीस कोठडीत वाढ; आणखी दोन ज्योतिषांचीही नावं आली समोर

प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करायला प्रवृत्त केल्याप्रकरणी या राजकीय अध्यात्मिक गुरूला अटक करण्यात आली होती. ...

ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा: भाजप नेत्याचा हल्लाबोल - Marathi News | Education system disrupted due to Uddhav Thackeray government's slowly working: BJP leader Madhav Bhandari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ठाकरे सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा: भाजप नेत्याचा हल्लाबोल

कोरोनामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद असून रोजगार व नोकरी गेल्यामुळे हजारो कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ...

वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणग्रस्तांचा स्वातंत्र्यदिनी जलसमाधीचा इशारा; ६० वर्षांनंतरही त्यांच्या नावावर नाहीत सातबारे - Marathi News | Independence Day warning for Panshet dam victims in Velhe taluka; Even after 60 years, land is not in his name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेल्हे तालुक्यातील पानशेत धरणग्रस्तांचा स्वातंत्र्यदिनी जलसमाधीचा इशारा; ६० वर्षांनंतरही त्यांच्या नावावर नाहीत सातबारे

पानशेत धरण बांधण्यासाठी वांजळवाडी येथील 36 शेतकऱ्यांची 292 एकर क्षेत्र धरणात गेलेली आहे ...