लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
संतापजनक! १२ वीच्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी; संतप्त पालकांनी काढली क्लार्कची धिंड - Marathi News | Annoying! Sexual relationship Demand by teacher to 12th student; incident in the Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! १२ वीच्या विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी; संतप्त पालकांनी काढली क्लार्कची धिंड

पुण्यातील संतापजनक प्रकार; १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडे गुण वाढवून देण्याच्या आमिषाने शिक्षकाने केली शरीरसुखाची मागणी.. ...

Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी ३३१ नवे कोरोनाबाधित; २७७ जण कोरोनामुक्त - Marathi News | Corona virus Pune : 331 new corona patients and 277 corona free in Pune city on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात बुधवारी ३३१ नवे कोरोनाबाधित; २७७ जण कोरोनामुक्त

शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ९१७ ...

फरार आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसे हस्तगत; हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Pistols and cartridges seized from accused; A case has been registered at Haveli police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फरार आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसे हस्तगत; हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपीकडून एकूण ३५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.. ...

"जन्मलेल्या बाळाच्या जिभेला सोन्याची अंगठी लावली अन् काही क्षणातच त्याने गिळून टाकली" - Marathi News | He put a gold ring on the baby's tongue and swallowed it in a few moments. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"जन्मलेल्या बाळाच्या जिभेला सोन्याची अंगठी लावली अन् काही क्षणातच त्याने गिळून टाकली"

दौंड तालुक्यातील केडगावच्या खासगी रुग्णालयातील घटना; अंगठी काढण्यात डॉक्टरांना आले यश ...

पुण्यातील कथित अध्यात्मिक गुरु रघुनाथ येमूल यांना जामीन मंजूर; १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता - Marathi News | Granted bail to adhyatmik guru Raghunath Yemul of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कथित अध्यात्मिक गुरु रघुनाथ येमूल यांना जामीन मंजूर; १५ हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता

औंधमधील एका धनिक कुटुंबातील सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेले रघुनाथ राजाराम येमूल यांच्यावर गुन्हा दाखल आहे. ...

बारामतीत ५२ वर्षीय महिलेची जटेतून मुक्तता; २० वर्षांपासून अंधश्रद्धेतून राखली होती जटा - Marathi News | 52-year-old woman released from jATA in Baramati; Jata was kept from superstition for 20 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत ५२ वर्षीय महिलेची जटेतून मुक्तता; २० वर्षांपासून अंधश्रद्धेतून राखली होती जटा

महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा पुढाकार ...

"आनंदाच्या भरात 'तो' व्हिडिओ शूट केला, पण आता व्हायरल करु नका.."; नवरीमुलीच्या आईची भावनिक साद - Marathi News | Excitedly shot video, but don't go viral now! The emotional statement by of the bride's mother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आनंदाच्या भरात 'तो' व्हिडिओ शूट केला, पण आता व्हायरल करु नका.."; नवरीमुलीच्या आईची भावनिक साद

स्कॉर्पिओ गाडीच्या बोनेटवर बसून लग्नमंडपात एंट्री घेणाऱ्या नववधूचा फोटो आणि व्हिडिओसोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

पुणे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शासकीय गाडी वापरुनही घेतला वाहनभत्ता; आता पगारातून होणार वसूली - Marathi News | Pune Municipal Corporation officer took vehicle allowance even while using government vehicle; Now the recovery will be from the salary | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शासकीय गाडी वापरुनही घेतला वाहनभत्ता; आता पगारातून होणार वसूली

अनेक अधिकारी शासकीय वाहनाचा वापर करीत असतानाही वाहन भत्ता घेत असल्याचे आले समोर... ...

पुणे- मुंबई महामार्गावर दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू; मॉर्निंग वॉकला निघालेल्या व्यक्तीच्या निदर्शनास आल्याने अपघात झाला उघड - Marathi News | Two killed in two-wheeler accident on Pune-Mumbai highway; The accident was revealed when a person who had gone for a morning walk noticed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे- मुंबई महामार्गावर दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू; मॉर्निंग वॉकला निघालेल्या व्यक्तीच्या निदर्शनास आल्याने अपघात झाला उघड

महामार्गावरील भुयारी पादचारी मार्गाच्या पायऱ्यांवर एक पांढऱ्या रंगाची दुचाकी पडलेली दिसली. त्याच्या शेजारी दोन व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पायऱ्यांवर पडलेले आढळून आले ...