लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
"उध्दवसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है", अशा घोषणाबाजीत बारामतीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | "Uddhavsaheb, you go ahead, we are with you", agitation of Shiv Sena office bearers in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"उध्दवसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है", अशा घोषणाबाजीत बारामतीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राणे यांच्याविरोधात निदर्शने करतं नोंदवला निषेध ...

पुण्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर तब्बल ७७ कोटींचा दंड; अनेकांचे ई - चलनाकडे दुर्लक्ष - Marathi News | 77 crore fine for violating traffic rules in Pune; Many ignore e-currency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर तब्बल ७७ कोटींचा दंड; अनेकांचे ई - चलनाकडे दुर्लक्ष

शहरातील चौका चौकात उभारण्यात आलेल्या सीसीटीव्हीमार्फत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर दंड आकाराला जातोय ...

वाघोलीतील धक्कादायक घटना! अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून - Marathi News | Shocking incident in Wagholi! Husband murders wife on suspicion of immoral relationship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाघोलीतील धक्कादायक घटना! अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून

पतीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पिंपरीत चोरट्यांचा धुमाकूळ! शनिवारपासून दुचाकीवरून मोबाईल हिसकावण्याची १८ प्रकरणे; आजही घडल्या २ घटना - Marathi News | Pimpri-Chinchwad thieves! 18 cases of mobile snatching from two-wheelers since Saturday; 2 incidents happened even today | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चोरट्यांचा धुमाकूळ! शनिवारपासून दुचाकीवरून मोबाईल हिसकावण्याची १८ प्रकरणे; आजही घडल्या २ घटना

चोरांच्या मुसक्या आवळून मास्टर माईंडला देखील बेड्या ठोकण्याचा पोलीस आयुक्तांनी दिला होता इशारा ...

पुण्यातील गुलटेकडी परिसरात तरुणावर तलवार, कोयत्याने वार; ६ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Sword, sickle attack on youth in Gultekdi area of Pune; Case filed against 6 persons | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गुलटेकडी परिसरात तरुणावर तलवार, कोयत्याने वार; ६ जणांवर गुन्हा दाखल

तरुण रविवारी बापल्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी चालले असताना घडला हा प्रकार ...

राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही! अटक करण्यापूर्वी समज द्यावी; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | Rane's statement is not supported! Understanding should be given before arrest; Chandrakant Patil's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राणेंच्या वक्तव्याचं समर्थन नाही! अटक करण्यापूर्वी समज द्यावी; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

‘उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं? पाटलांचा सवाल ...

पुण्यातील भाजप कार्यालयात शिवसैनिकांनी सोडल्या कोंबड्या - Marathi News | Chickens released by Shiv Sainiks at BJP office in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील भाजप कार्यालयात शिवसैनिकांनी सोडल्या कोंबड्या

शिवसैनिकांचा संताप लक्षात घेऊन शहर पोलिसांनी भाजपच्या कार्यालयाला बाहेर पोलीस बंदोबस्त ...

Narayan Rane vs Shivsena: पुण्यात शिवसैनिकांचा मॉलवर दगडफेक; चिपळूणमध्ये जनआशीर्वाद यात्रा अडवण्याचा इशारा - Marathi News | Narayan Rane vs Shivsena: ShivSainiks throw stones at Pune malls Warning to Stop Janashirwad Yatra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज्यभरात राणेविरुद्ध शिवसैनिक संघर्ष पेटला, नितेश राणेंना पोलिसांनी अडवलं

केवळ मुंबईतच नव्हे तर पुण्यातही शिवसैनिकांनी एका मॉलवर दगडफेक केली आहे. पुण्यातील शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्याविरोधात घोषणाबाजी करत दगडफेक केली. ...

पुण्यात शिवसैनिक आक्रमक! गुडलक चौकात आंदोलन; राणेंच्या मॉलवरही दगडफेक - Marathi News | Shiv Sainiks aggressive in Pune! Movement in Goodluck Square; Stone throwing at R Deccan Mall | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शिवसैनिक आक्रमक! गुडलक चौकात आंदोलन; राणेंच्या मॉलवरही दगडफेक

जिमखाना येथील आर डेक्कन मॉलवर काही शिवसैनिकांनी दगडफेक केल्याची घटना ...