लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
इंदापूरात तालुक्यात लाळ खुरकत रोगाचं थैमान; लस उपलब्ध नसल्यानं पशुधन अडचणीत - Marathi News | Salivary gland disease in Indapur taluka; Livestock in trouble due to non-availability of vaccine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात तालुक्यात लाळ खुरकत रोगाचं थैमान; लस उपलब्ध नसल्यानं पशुधन अडचणीत

रोगाला जनावरं बळी पडत असल्याचं वास्तव असल्याची तक्रार करण्यात आली आहे. ...

Chandrakant Patil: “माजी मंत्री म्हणू नका...”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या दाव्याने भुवया उंचावल्या - Marathi News | "Don't call me a former minister ..." Said by BJP state president Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माजी मंत्री म्हणू नका...”; चंद्रकांत पाटील यांच्या दाव्याने भुवया उंचावल्या

देहू येथील एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी जाहीर कार्यक्रमात जे विधान केले त्यावरुन तर्क-वितर्क लढवले जात आहेत. ...

कॅन्सर रुग्ण आर्थिक फसवणूक प्रकरणातील मनोहर मामा भोसलेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ - Marathi News | Manohar Mama Bhosale's police custody extended by three days in cancer patient financial fraud case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कॅन्सर रुग्ण आर्थिक फसवणूक प्रकरणातील मनोहर मामा भोसलेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ

११ सप्टेंबर रोजी न्यायालयाने मनोहर मामा भोसले यास १६ सप्टेंबर पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती ...

तब्बल ४१ वर्ष फरार दरोडेखोर सोलापूरच्या करमाळयातून जेरबंद - Marathi News | The 41-year-old fugitive was arrested from Karmalya in Solapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल ४१ वर्ष फरार दरोडेखोर सोलापूरच्या करमाळयातून जेरबंद

दौंडच्या यवतमध्ये १९८० साली ९ जणांनी टाकलेल्या दरोड्यात आरोपीचा समावेश होता ...

'चित्राताई व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या टॉपर, आता बदामाचा खुराक सुरू करा' - Marathi News | 'Chitratai WhatsApp University Topper, Start Feeding Almonds Now', rupali chakankar on chitra wagh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'चित्राताई व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या टॉपर, आता बदामाचा खुराक सुरू करा'

चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. त्यानंतर, आता रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांच्यावर प्रहार केला आहे.  ...

तरुणाचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीनं उकळले 'साडेपाच' लाख - Marathi News | Threatening to make a nude video of a young man viral, the young woman boiled 'five and a half' lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाचा नग्न अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीनं उकळले 'साडेपाच' लाख

तरुणाच्या नग्न कॉलचा स्किन रेकॉर्ड करुन तो व्हायरल करण्याची धमकी दिली ...

शतावरी, अश्वगंधा लागवड करण्यास सांगून शेतकऱ्यांसह गुंतवणुकदारांची तब्बल '२३ कोटींची' फसवणूक - Marathi News | Farmers, investors cheated of Rs 23 crore by asking them to plant asparagus and ashwagandha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शतावरी, अश्वगंधा लागवड करण्यास सांगून शेतकऱ्यांसह गुंतवणुकदारांची तब्बल '२३ कोटींची' फसवणूक

शुन्य हर्बल अग्रो डेव्हलपमेट प्रा. लि.च्या ऋषिकेश पाटणकरला अटक ...

उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल - Marathi News | Another case of fraud has been registered against businessman Gautam Pashankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उद्योजक गौतम पाषाणकर यांच्यावर आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

खराडी येथील यिनयांग प्रोजेक्टमधील दोन फ्लॅट ग्राहकांना विकले असतानाही त्यावर परस्पर पतसंस्थेतून २ कोटी रुपयांचे कर्ज काढून फसवणूक करण्यात आली आहे. ...

पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटाजवळील कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू, आणखी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता - Marathi News | A fire broke out at a company near Nanded fork on Sinhagad road in Pune; Death of one | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटाजवळील कंपनीला भीषण आग; एकाचा मृत्यू, आणखी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू ...