लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Fraud In Pune: उद्योजकाची जमीन व्यवहारात फसवणूक करणाऱ्या भावांना अटक - Marathi News | Entrepreneurs arrested for fraudulent land transactions in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Fraud In Pune: उद्योजकाची जमीन व्यवहारात फसवणूक करणाऱ्या भावांना अटक

जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील दोघा भावांवर गुन्हा दाखल करून ग्रामीण पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केली आहे. ...

Omicron Variant: पिंपरीत परदेशातून आलेल्या आणखी तिघांना ओमायक्रॉनची लागण - Marathi News | in pimpri chinchwad three more foreigners were infected with omicron variant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Omicron Variant: पिंपरीत परदेशातून आलेल्या आणखी तिघांना ओमायक्रॉनची लागण

आजपर्यंत १०३ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे ...

Pune: फ्रेंडशिपसाठी भररस्त्यात धरला हात; मुलीच्या भावांकडून तरुणाला बेदम मारहाण - Marathi News | young man hands clasped for friendship Young man beaten to by girl brothers in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: फ्रेंडशिपसाठी भररस्त्यात धरला हात; मुलीच्या भावांकडून तरुणाला बेदम मारहाण

मैत्री करण्यासाठी १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात हात पकडून फ्रेंडशीपची मागणी करणार्‍या तरुणाला तिच्या भावांनी चांगलाच चोप दिला ...

PMPML: पुणेकरांसाठी प्रवास आणखी सोयीस्कर होणार; आता पीएमपीची ई - कॅब येणार - Marathi News | travel will be more convenient for pune citizens now pmpml new e cab will come | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMPML: पुणेकरांसाठी प्रवास आणखी सोयीस्कर होणार; आता पीएमपीची ई - कॅब येणार

पुणे महानगर परिवहन महामंडळांच्या (पीएमपीएल) संचालक मंडळासमोर प्रशासनाने गुरुवारी त्यांच्या कॅब सेवेचे सादरीकरण केले. मुंबई व अन्य शहरातील टॅक्सी सेवेबरोबर यशस्वी स्पर्धा करेल अशी ही ई-कॅब सेवा आहे ...

Railway: साठ वर्षांपूर्वीचे 'आयसीएफ'डबे प्रवाशांसाठी कर्दनकाळ; अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता - Marathi News | ICF coaches for railway passengers 60 years ago Possibility of loss of life in case of accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Railway: साठ वर्षांपूर्वीचे 'आयसीएफ'डबे प्रवाशांसाठी कर्दनकाळ; अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता

पुण्यात जवळपास 15 गाड्यांना अजूनही आयसीएफ'डबे, अपघात झाल्यास जीवितहानी जास्त होणार ...

Video: पुण्यात रिक्षा चालकांची 'दादा मला वाचवा' ची आर्त हाक; अजित पवारांना घातली साद - Marathi News | rickshaw drivers have started agitation in Pune and are seeking help from ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: पुण्यात रिक्षा चालकांची 'दादा मला वाचवा' ची आर्त हाक; अजित पवारांना घातली साद

बाईक टॅक्सी बंद झाली नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन करू असा इशारा ...

Mask Compulsory! पुणेकरांचा मास्क घालण्यासाठी हलगर्जीपणा; दहा दिवसात ३३ लाखांचा दंड वसूल - Marathi News | pune cirizens to wear mask 33 lakh fine collected in ten days pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mask Compulsory! पुणेकरांचा मास्क घालण्यासाठी हलगर्जीपणा; दहा दिवसात ३३ लाखांचा दंड वसूल

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक केले असून त्याची तपासणी कडक करण्यात येत आहे ...

मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचे निधन - Marathi News | death of arun jakhade president of marathi publishers council | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे यांचे निधन

मेहता पब्लिशिंग हाऊसचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांच्या निधनानंतर दुसरा मोठा प्रकाशक गेल्याने प्रकाशनविश्वासह साहित्य क्षेत्राला धक्का बसला ...

संतापजनक! तेरा वर्षीय मुलीवर दोन महिन्यांपासून करत होता लैंगिक अत्याचार; नराधमाला अटक - Marathi News | Had been sexually abusing a thirteen year old girl for two month a man arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! तेरा वर्षीय मुलीवर दोन महिन्यांपासून करत होता लैंगिक अत्याचार; नराधमाला अटक

प्रकार उघडकीस आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली ...