लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खेड तालुक्यातील खरपुडी येथे दोघांवर तरसाचा हल्ला; हातापायाचे लचके तोडल्यानं दोघे गंभीर जखमी - Marathi News | Attack on two at Kharpudi in Khed taluka; Both were seriously injured after breaking their limbs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील खरपुडी येथे दोघांवर तरसाचा हल्ला; हातापायाचे लचके तोडल्यानं दोघे गंभीर जखमी

अखेर या तरसाचा मोटारसायकलच्या धडकेत मूत्यू झाला. नागरिक व शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ...

पिंपरीत भररस्त्यात तरुणीची छेडछाड; जाब विचारला असता चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी - Marathi News | Molestation of a young woman in Pimpri-Chinchwad; Jab threatened to throw acid in his face when asked | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत भररस्त्यात तरुणीची छेडछाड; जाब विचारला असता चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याची धमकी

हिंजवडी पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल ...

पिंपरीत एटीएम बसवण्याच्या बहाण्यानं फसवणूक; ८० गुंतवणूकदारांचे तब्ब्ल '१० लाख' लुबाडले - Marathi News | Fraud under the pretext of installing ATMs in Pimpri; A staggering '10 lakh 'of 80 investors was looted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत एटीएम बसवण्याच्या बहाण्यानं फसवणूक; ८० गुंतवणूकदारांचे तब्ब्ल '१० लाख' लुबाडले

एटीएम न बसवता गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल ...

'राज्यात मंदिरं उघडण्याची मागणी करणाऱ्या लोकांनी तारतम्य बाळगावे' - Marathi News | 'People who demand opening of temples in the state should be discriminating', sharad pawar ncp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'राज्यात मंदिरं उघडण्याची मागणी करणाऱ्या लोकांनी तारतम्य बाळगावे'

राज्यातील मंदिरे उघडण्यात यावीत, या मागणीसाठी भाजपा नेते सातत्याने आंदोलन करत आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही गेल्याच आठवड्यात पुण्यात मंदिरात आरती करुन आंदोलन केले होते. ...

बाप्पा मोरया! पुण्यात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'दीड लाख' मोदकांची विक्री - Marathi News | Bappa Moraya! Sale of '1.5 lakh' Modaks on the first day of Ganeshotsav in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पा मोरया! पुण्यात गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी 'दीड लाख' मोदकांची विक्री

गेल्या काही वर्षांमध्ये मोदकांमध्ये गुलकंद, आंबा, पंचखाद्य, खवा असे वैविध्य पहायला मिळत आहे ...

Raj Thackeray: 'आपले-आपले पैसे कमवा अन् आपली-आपली दुकानं चालवा, असं चाललंय' - Marathi News | Raj Thackeray: 'Make your own money, run your own shop', raj on government on corona restriction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Raj Thackeray: 'आपले-आपले पैसे कमवा अन् आपली-आपली दुकानं चालवा, असं चाललंय'

सण, उत्सव आणि कोरोना निर्बंध यांवरुनही राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. केंद्र आणि राज्य सरकारकडून आगामी काळातील सणांवर घालण्यात आलेल्या निर्बंधावरुन त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला. ...

Raj Thackeray: निवडणूक न घेता प्रशासक नेमून महापालिका ताब्यात ठेवण्याचा सरकारचा कट; राज ठाकरेंचा गंभीर आरोप - Marathi News | Raj Thackeray state Governments plan to appoint an administrator without holding elections | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणूक न घेता प्रशासक नेमून महापालिका ताब्यात ठेवण्याचा सरकारचा कट; राज ठाकरेंचा आरोप

Raj Thackeray: राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ...

बाप रे... एमपीएससीच्या परीक्षेला 40 टक्के उमेदवार गैरहजर - Marathi News | 40% candidates absent from MPSC examination pdc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप रे... एमपीएससीच्या परीक्षेला 40 टक्के उमेदवार गैरहजर

बहुप्रतीक्षित परीक्षा अखेर सुरळीत ...

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या; मंगळवारी आरोप निश्चिती - Marathi News | narendra Dabholkar murder; Allegations confirmed on Tuesday pdc | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या; मंगळवारी आरोप निश्चिती

या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्यावर कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले आहेत ...