लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील शार्प शूटर संतोष जाधवला पुणे पोलिसांनी केली अटक - Marathi News | Sidhu Moose Wala case Sharp shooter Santosh Jadhav arrested by Pune police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील शार्प शूटर संतोष जाधवला पुणे पोलिसांनी केली अटक

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील शार्प शूटर संतोष जाधव याचा शोध घेण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांच्या एका पथकानं त्याला गुजरातमधून आज अटक केली. ...

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांचं 'स्पेशल ऑपरेशन', भंगाराच्या दुकानात सापडली ११०० काडतुसे - Marathi News | 1100 cartridges found in scrap shop pune police special operation before PM narendra Modis visit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी पोलिसांचं 'स्पेशल ऑपरेशन', भंगाराच्या दुकानात सापडली ११०० काडतुसे

भंगारमाल व्यावसायिकाच्या दुकानातून अकराशे काडतूसे जप्त. पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई! ...

Blast At Bhavani Peth In Pune : पुण्यातील भवानी पेठेत स्फोट; संशयित ताब्यात - Marathi News | Blast at Bhavani Peth in Pune suspected In the custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील भवानी पेठेत स्फोट; संशयित ताब्यात

संबंधित संशयित व्यक्ती नेमकी कोण आहे? ती या फ्लॅटमध्ये काय करत होती? यासंदर्भात पोलीस संशयिताची कसून चौकशी करत आहेत.  ...

चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहूत कामाचा आढावा; चॉकलेट्सही वाटली, पण का? - Marathi News | Why did Chandrakant Patil distributed chocolates to everyone reason not clear rajya sabha dehu pm narendra modi visit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहूत कामाचा आढावा; चॉकलेट्सही वाटली, पण का?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देहूतील कामाचा आढावा; लोकांना वाटलीत चॉकलेट्स... ...

सिंहगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; अनेक जण जखमी - Marathi News | Bees attack on tourists on Sinhagad in Pune; Many injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; अनेक जण जखमी

गडावरील कल्याण दरवाज्याजवळ ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली. या घटनेनंतर किल्ल्यावरील सर्व पर्यटकांना सुरक्षित पणे खाली आणण्यात आले. या घठनेत २-३ जण बेशुद्ध झाल्याचीही माहिती मिळत आहे... ...

लॉजवर नेऊन अश्लील फोटो, व्हिडीओ काढले; बळजबरीने केले शारीरिक शोषण - Marathi News | Pornographic photos, videos were taken to the lodge, forcibly sexual abuse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉजवर नेऊन अश्लील फोटो, व्हिडीओ काढले; बळजबरीने केले शारीरिक शोषण

Rape Case : प्रदिप बाळासो शिंदे  असे या तरुणाचे नाव असून याप्रकारामुळे परीसरातुन तिव्र प्रताप  संताप व्यक्त होत आहे. ...

बंद दाराआड दडलंय काय?; पुणे पोलिसांनी छापा टाकताच समोर आलं मोठं साम्राज्य - Marathi News | Pune Police took action against illegal trade | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंद दाराआड दडलंय काय?; पुणे पोलिसांनी छापा टाकताच समोर आलं मोठं साम्राज्य

आप्पा कुंभार याचे समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचे साम्राज्य पसरलेले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला होता. ...

बारामती | धक्कादायक! दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीला ओढून नेत बलात्कार - Marathi News | minor girl who went to a shop to buy soap was dragged away and sexually abused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती | धक्कादायक! दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीला ओढून नेत बलात्कार

मुलीच्या आईची पोलिस स्टेशनमध्ये तक्रार... ...

इंदापूर | विजेचा धक्का बसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | baramati farmer dies due to electric shock pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर | विजेचा धक्का बसल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

वीजपंप सुरु करण्यासाठी गेल्यावर विजेचा शॉक लागला... ...