लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
देवाची उरूळी व फुरसुंगी येथील कचरा डेपोतील लिचेडप्रकरणी होणार चौकशी - Marathi News | An inquiry will be held in the case of leachate in waste depots at Devachi Uruli and Fursungi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवाची उरूळी व फुरसुंगी येथील कचरा डेपोतील लिचेडप्रकरणी होणार चौकशी

कचरा डेपोमध्ये कचरा कुजल्याने तयार झालेल्या लिचेडमुळे परिसरातील जलस्त्रोत दुषित होत असल्याच्या तक्रारी ...

साखर कारखान्यांच्या १३७८ कोटींच्या कर्जाची फेररचना; ६९१ कोटींचे अतिरिक्त व्याज माफ, केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | 1378 crore loan restructuring of sugar mills Additional interest waiver of 691 crores central government's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साखर कारखान्यांच्या १३७८ कोटींच्या कर्जाची फेररचना; ६९१ कोटींचे अतिरिक्त व्याज माफ, केंद्र सरकारचा निर्णय

राज्यातील २० कारखान्यांची थकीत कर्जाची रक्कम ८६१ कोटी रुपये इतकी आहे ...

पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई; तब्बल २ कोटींचे एमडी जप्त - Marathi News | Pimpri-Chinchwad Police take action after Pune city As much as 2 crore MD seized | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई; तब्बल २ कोटींचे एमडी जप्त

पुणे शहरापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्स तस्करी विरोधात कारवाई केली असून आरोपीकडून दोन कोटी 2 लाखांचे ड्रग्स आणि एक मोबाईल जप्त केला आहे ...

पिंपरी-चिंचवडकरांची जलवाहिनी पवना नदी देशात सर्वाधिक प्रदूषित - Marathi News | Pimpri Chinchwad citizens water Pavana river is the most polluted in the country | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडकरांची जलवाहिनी पवना नदी देशात सर्वाधिक प्रदूषित

शहरातील नाल्यांद्वारे पाणी नदीमध्ये मिसळत असून काही कंपन्या रसायनयुक्त सांडपाणीही थेट नदीत सोडतात, त्यामुळे नदीचे प्रदूषण वाढते ...

यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार; उष्णतेची लाट येण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | This summer will be hotter Heat wave likely forecast by Meteorological Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाचा उन्हाळा अधिक तापदायक ठरणार; उष्णतेची लाट येण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागांमध्ये मार्च महिन्यात होणाऱ्या पावसाचे प्रमाण देखील सरासरीपेक्षा अधिक राहणार ...

सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मेपर्यंत स्थगित, राज्य सरकारचे आदेश - Marathi News | Elections of cooperative societies postponed till May 31 State Govt | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मेपर्यंत स्थगित, राज्य सरकारचे आदेश

न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका असलेल्या संस्था यातून वगळण्यात आल्या आहेत ...

Pune Water Supply: कात्रज, कोंढवा परिसरात बुधवारी पाणी पुरवठा बंद - Marathi News | Water supply stopped in Katraj Kondhwa area on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: कात्रज, कोंढवा परिसरात बुधवारी पाणी पुरवठा बंद

गुरूवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार ...

Pune: अरे बाप रे! उद्यान विभागच झाडं छाटतोय; आम्हाला मोनोरेल नको - Marathi News | The park department itself is cutting the trees We dont want a monorail in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: अरे बाप रे! उद्यान विभागच झाडं छाटतोय; आम्हाला मोनोरेल नको

उद्यानात माेनोरेलसाठी ७० पिलर उभारण्यात येणार असून यासाठी उद्यानातील ट्री कट्ट्याचा ४० भाग तोडावा लागेल ...

एकदा गुन्हा दाखल होऊनही फरक पडला नाही; तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या - Marathi News | Even once a case was registered it did not matter A young man who molested a young woman was shackled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकदा गुन्हा दाखल होऊनही फरक पडला नाही; तरुणीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

मुलीने तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तसेच वेळोवेळी तिच्या वडिलांनी फोनही केले, मात्र त्याला फरक पडत नव्हता ...