शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

संतापजनक! बालिकेशी अश्लील कृत्य करणाऱ्या नेपाळी नराधमाला अटक

By नितीश गोवंडे | Updated: October 9, 2023 17:05 IST

चौकशीत बालिकेशी अश्लील कृत्य केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली

पुणे : सायकल खेळत असलेल्या ६ वर्षीय मुलीच्या तोंडावर लघुशंका करून तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रवास उघडकीस आला आहे. हा प्रकार सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे परिसरात घडला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एका नेपाळी तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार रविवारी दुपारी सव्वातीन ते सादेतीनच्या सुमारास पीडित मुलगी राहत असलेल्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घडला. शिवा भगवती चौधरी (१८, मूळ रा. भजनी, जि. कैलाली, नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची ६ वर्षांची मुलगी सोसायटीच्या आवारात सायकल खेळत होती. चौधरीने बालिकेशी अश्लील कृत्य केले. त्यानंतर बालिका घरी आली. तिने या घटनेची माहिती आईला दिली. पीडितेच्या आईने पार्किंगमध्ये जाऊन पाहिले असता आरोपी चौधरी हा बाथरूममधून बाहेर आला. त्यावेळी मुलीने त्याला ओळखले. चौकशीत चौधरीने बालिकेशी अश्लील कृत्य केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. चौधरीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सणस करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसWomenमहिलाMolestationविनयभंग